टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला शहर व तालुक्यातील ठळक बातम्या ;गुरूवार दि.26 मे 2025

  1. माजंरी: बाजार संपवून गावाकडे परत निघालेल्या दोघांचा गंभीर अपघात; एकाचा जागीच मृत्यू

  2. शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करु नयेे; मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे पावसात घट होणार आहे

  3. डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात जेल पोलीस संतोष सरगर यांचा सत्कार

  4. सांगोला आगाराच्या वाहकाने परत केले प्रवाशाचे पाकीट

  5. लिंगैक्य 29 वे पिठाधिपती गुरुनिर्वाण रुद्रपशुपती पुण्यस्मरण दिनानिमित्त कोळे येथे विविध कार्यक्रम

  6. नाझरे येथील धनंजय जावीर यांचे निधन

  7. एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत जि.प.प्रा.महुद शाळेचे उज्वल यश

  8. मान्सूनपूर्व रिपरिप पावसामुळे सांगोल्यात जनजीवन विस्कळीत

  9. शक्तीपीठ महामार्गासाठी 739 हेक्टर क्षेत्र बाधित; चिंचोली येथे संपादनासाठी सीमांकनाचे काम सुरु

  10. महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव मधील 2006-07 बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

  11. शक्तिपीठ महामार्गासाठी अगोदर शासनाने जमिनीचा मोबदला जाहीर करावा..  अन्यथा जमिनीचे मोजमापन व हद्द खुणा कायम करण्याचे कामकाज करू देणार नाही ; सांगोल्यातील शेतकरी आक्रमक

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now