टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी! इराण अमेरिका युद्धात थेट दुसऱ्या मोठ्या युद्धाला सुरूवात, सीरियावर मोठा..

इराण आणि अमेरिका युद्धाने जग वैतागले आहे. जागतिक बाजार या युद्धामुळे अस्थिर झाला. त्यामध्येच आता पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. दुसऱ्या एका मोठ्या युद्धाला सुरूवात होऊ शकते. जॉर्डनकडून अत्यंत मोठा हवाई हल्ला करण्यात आला.

मोठी बातमी! इराण अमेरिका युद्धात थेट दुसऱ्या मोठ्या युद्धाला सुरूवात, सीरियावर मोठा..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे संपूर्ण जग तणावात आहे. या युद्धातून मार्ग निघत नाहीये. युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. यामध्येच आता जगाची झोप उडवणारी बातमी पुढे येत आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये तणाव वाढला आहे. सीरियाला लागून असलेल्या भागांमध्ये वाढती तस्करी आणि सुरक्षेच्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर जॉडर्नने मोठे लष्करी पाऊस सीरियाविरोधात उचलले आहे. ‘ऑपरेशन जॉर्डन डेटरन्स’चा भाग म्हणून त्यांनी जॉडर्नच्या सैन्याने उत्तरेकडील सीमा थेट ओलांडून सीरियातील अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांच्या तळांवर मोठे हवाई हल्ले केले. जॉडर्नने घुसखोरी रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. थेट पणे मोठा लष्करी हल्लाच जॉर्डनने केला. ज्याने तणाव अधिक वाढला. इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यामध्येच आता दुसऱ्या मोठ्या युद्धाला सुरूवात झाली.

जॉर्डनकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर सीरियाही कोणत्याही क्षणी मोठा हल्ला जॉर्डनवर करू शकतो असा अंदाज आहे. दोन्ही देशात मोठा तणाव गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतोय. त्यामध्येच आता हा हवाई हल्ला करण्यात आला. या हवाई हल्ल्यात काही जणांचा जीव गेल्याचीही माहिती पुढे येत आहे. जॉर्डनने सीरियाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे बघायला मिळत आहे.

सीरियाच्या सरकारी माध्यमांनुसार, जॉर्डनने स्वेदा प्रांतातील शाहबा गावाजवळच्या एका मुख्यालयाला टार्गेट करत मोठा हल्ला केला. स्थानिक सूत्रांनी सांगितले की, ज्या ठिकाणांवरून तस्करी आणि सीमापार घुसखोरी केली जात होती, त्या ठिकाणांना टार्गेट करून हल्ला करण्यात आला. मात्र, यामुळे तणाव अधिक वाढला आहे.

एक युद्ध थांबत नाही तोवरच दुसरे मोठे युद्ध सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध सुरूच आहे. मात्र, फक्त त्यांच्यामध्ये युद्धसंधी जाहीर करण्यात आली. कोणताही मार्ग निघू शकत नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने जग वैतागले आहे. परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. त्यामध्येच आता हा मोठा हवाई हल्ला जॉर्डनकडून सीरियावर करण्यात आला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

तुपकरांच्या आंदोलनाचा मुंबईत भडका, भरसमुद्रात जलसमाधी आंदोलन, मोठा थरार, पोलिसांची दमछाक

Horoscope Today 16th June 2026 : व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये रहा सावध, मुलांच्या लग्नाची समस्या आज सुटणार, कोणाला मिळणार गुड न्यूज? .. वाचा तुमचं भविष्य !

रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढरपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले

मोठी बातमी! भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, पिकअप वाहन विहिरीत पडले

..तोपर्यंत आंदोलन मागे नाही; कर्जमाफीवरून रोहित पवारांची रोखठोक भूमिका, सरकार अडचणीत, पंढरपुरात नेमकं काय घडतंय?