दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
LIVE- ट्रम्प म्हणाले- 28 लाख कोटी देण्याचे वृत्त खोटे: विरोधकांनी हे खोटे पसरवले; नेतन्याहूंबद्दल म्हणाले- मी नसतो, तर इस्रायल नसता
-
‘अडीच लाखांच्या कर्जातील 50 हजार भरले तर 2 लाख माफ’: कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे विधान
-
‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी!: मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; 1 कोटी 77 लाख महिला ठरल्या पात्र
-
राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी 3 तक्रारी, अद्याप FIR नाही: DM-SSP सोबत SIT मंदिरात पोहोचली, काल 42 संशयितांची चौकशी केली होती
-

-
पावसाळी अधिवेशनाआधी मोठा राजकीय स्फोट?: तुमानेंचा 7 खासदार, 16 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; केसरकर म्हणाले- शिवसेना आणखी मजबूत होणार!
-
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा!: बचत गटांना मिळणार 1 हेक्टर जमीन, सोबत 1 लाखांचे अनुदान; बावनकुळेंनी सांगितली नवी योजना
-
मान्सून तेलंगणात 6 दिवसांपासून अडकला: महाराष्ट्र, MP सह अनेक राज्यांत पाऊस नाही; आणखी आठवडाभर करावी लागणार प्रतीक्षा
-
मान्सून कोकणातच अडकला, 20 जूननंतर मुंबईत सरकरणार
-
माझ्यावर RSS च्या सदस्यांनीच हल्ला केला: जयपूरमधील थप्पड प्रकरणावर अभिजीत दीपकेंचा दावा; आज नागपुरात ‘कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा मोठे निर्णय
-
22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी, नीट री-एक्झाममुळे निर्णय: मेसेज एडिट फीचर देखील 30 जूनपर्यंत बंद; 21 जून रोजी परीक्षा होई
-
-
पुण्यातील तीर्थक्षेत्र भीमाशंकर देवस्थानाकडून मोठा निर्णय; व्हीआयपी अन् सामान्य भाविकांसाठी एकच नियम, ऑनलाईन बुकिंगशिवाय दर्शन नाही
-
ऑपरेशन टायगरबाबत संजय राऊतांचा दावा; म्हणाले, खासदारांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिलाय, आई, साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेऊन सांगितलं तुम्हाला सोडणार नाही
-
धाराशिवमधील पवनराजे निंबाळकर खटल्यात 20 जूनला निकाला, तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजे म्हणाले, काही कमतरता दूर करण्यासाठी नवी तारीख, न्यायाची अपेक्षा
-
विधान परिषद निवडणुकीत साताऱ्यातील वादावर पडदा, शिवसेनेचे प्रत्येक मत महायुतीच्या उमेदवारालाच द्या; एकनाथ शिंदेंचा शंभूराज देसाईंना आदेश
-
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये रात्री खलबतं, लवकरच रुपाली चाकणकरांचा वारस निवडला जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडेंच्या नियुक्तीची शक्यता
-

-
नाशिक विधानपरिषदेत युतीच्या विरोधात मतदानाचा अजेंडा राबवणार;ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीच्या नव्या खेळीची चर्चा
-
नागपुरात मविआला धक्का, शरद पवार गटाचे नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; हिंगणा नगरपंचायतमधील 6 नगरसेवक लपवण्यात आल्याची चर्चा
-
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन भाजप आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
-
सांगलीत वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते
-
मुंबईत तुकाराम मुंढेंच्या एफडीएची धाड; स्तन, नितंबांचा आकार वाढवण्याचा फसवे दावे करणारी उत्पादनं जप्त, कराडमध्येही 29 लाखांची सौंर्दयप्रसाधनं जप्त
-
आता कौटुंबिक वाटणीची मोजणी फक्त 200 रुपयांत, 90 दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार; सरकारकडून जमीन मोजणीचे नवे नियम जारी
-
अशोक खरातच्या पत्नीला मोठा दणका, कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; हायकोर्टाचा कडक ताशेरे, आता पोलीस कोठडीत रवानगी होणार
-

-
‘माधुरी’ हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरमध्ये परतणार, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंद्राच्या पाहणीसाठी दाखल
-
बाप-लेकीची ती ठरली पहिली अन् शेवटचीच भेट; नाशिकमध्ये गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा दुर्दैवी अंत, अख्खं गाव हळहळलं!
-
महिला टी-20 विश्वचषकात आज डबल हेडर: न्यूझीलंड-श्रीलंका, इंग्लंड-आयर्लंडमध्ये सामना; डिफेंडिंग चॅम्पियनला पहिल्या विजयाची प्रतीक्षा
-
इराणी कोच म्हणाले- सामन्यानंतर ताबडतोब अमेरिका सोडण्यास सांगितले: म्हटले- विश्वचषकात आमचा संघ सर्वाधिक त्रस्त; न्यूझीलंडशी सामना बरोबरीत सुटला
-
क्रीडा जगतातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर: स्मृतीने महिला क्रिकेटला नवी उंची दिली; ड्रॉपआउट मुलांना शाळेत परत आणत आहेत लेब्रॉन















