टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 13 जून 2026 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  • संभाजीनगरच्या तेजस शिर्सेचा राष्ट्रीय विक्रम: 13.27 सेकंदात पूर्ण केली 110 मीटर हर्डल शर्यत, कॉमनवेल्थ गेम्ससाठी पात्र ठरला

  • हवाई दलाचे मालवाहू विमान क्रॅश, पायलटसह 5 ठार: लँडिंगवेळी लागली आग, 2 तुकडे झाले; आसामच्या जोरहाट एअरबेसवरील घटना

  • अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घात होऊ शकतो: शिवसेना पदाधिकाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  • आषाढी वारीपूर्वी मोठा निर्णय!: 23-24 जून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद; विठुरायाच्या मूर्तीवर होणार विशेष संवर्धन प्रक्रिया

  • कल्याण बॅनर्जी म्हणाले- अभिषेक माझ्या मुलासारखे: माफ करणे हे वडिलांचे काम आहे; आधी म्हटले होते- ममतांनी एकतर मला किंवा अभिषेकला निवडावे

  • रोहित पवारांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस: साखर कमी झाल्याने प्रकृती खालावली; कर्जमाफीच्या अटींवर तोडगा निघणार? कृषिमंत्र्यांची घोषणा

  • दुष्काळाचं सावट, ‘एल निनो’मुळे यंदा कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, 2002 आणि 2015 मध्येही जाणवला परिणाम

  • पुणे वेधशाळेचा इशारा; ‘एल निनो’मुळे मान्सून रेंगाळला; यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला

  • आम्हीही जिद्दी, आता माघार नाही, रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम; आज दुसरा दिवस, प्रशासनाचा पुन्हा एकदा चर्चेचा फेरा

  • ‘पवार कुटुंबातील व्यक्तीने उपोषणाला बसणे म्हणजे मर्सिडीजला नांगर जुंपण्यासारखे’; लक्ष्मण हाकेंची रोहित पवारांवर विखारी टीका

  • एकनाथ शिंदे ठरवतील, त्या दिवशी ‘ऑपरेशन टायगर’ पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांचा मोठा दावा

  • त्रेता युगात असतो तर छाती फाडून दाखवली असती’, ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर राजाभाऊ वाजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘उद्धव साहेबांना सोडून जाणार नाही’

  • जळगाव विधान परिषद निवडणूक : महायुतीमधील बंडखोरीचा तिढा सुटला, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंची माघार

  • अर्थखाते फडणवीसांकडेच ठेवण्यात राज्याचं शहाणपण, संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर राऊत सांगतील तसं खातेवाटप होत असेल, तर मग काय बोलावं? छगन भुजबळांचा टोमणा

  • धनंजय मुंडे 12 वे नव्हे तर ओबीसींचे ऑलराऊंडर ओपनिंग बॅट्समन; लक्ष्मण हाकेंकडून कौतुक, भुजबळांच्या भूमिकेवरही म्हणाले, ” तुम्ही खासदारकी वाटणारे नेते ,आगतिक होऊ नका’

  • पुण्याच्या खडकवासला अकॅडमीत शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी

  • आशिष देशमुखांचा खळबळजनक दावा: शरद पवारांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते, उद्धव ठाकरेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद मिळवून देण्याचा डाव

  • सलमान खानच होस्ट करेल बिग बॉस 20: 21 सप्टेंबरपासून शूटिंग सुरू करू शकतो; शोमध्ये जुने स्पर्धकही येऊ शकतात

  • मुंबईच्या दादरमधील पांढऱ्या पट्ट्यांवरुन संदीप देशपांडेंचा महापालिकेला इशारा; BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग

  • मी चुकलो, थांबवू शकलो असतो…प्रणित मोरेने हात जोडले; वादग्रस्त व्हायरल व्हिडिओनंतर माफी मागत शोमध्ये घडलेलं सगळं सांगितलं!

  • वादळी वाऱ्यासह पावसाने घाला घातला, शेळ्या पाहायला गेलेल्या बाप-लेकाचा भिंत कोसळून अंत, 7 वर्षांचा पुतण्या गंभीर; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

  • फिफा विश्वचषक- इंग्लंड संघाचे सामान चोरीला: गाडीतूनच फुटबॉल-शूज चोरून नेले; कॅन्सास पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली

  • बांगलादेशी क्रिकेटपटूला पोलिसांची रस्त्यावर मारहाण: गळा पकडून गाडीत बसवले, नंतर काठीने मारले; विमानतळावरून घरी जात होता नईम हसन

  • फुटबॉल विश्वचषकात 96 वर्ष जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती: अमेरिकेने पराग्वेला हरवले; कॅनडा आणि बोस्निया सामन्यात वाद झाला

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now