टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  • उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा सूत्र धोरण कॅबिनेटसमोर, पण तो स्वीकारावा असा निर्णय झाला नव्हता, फडणवीसांनी तो स्वीकारुन जीआर काढला, भाजपच्या आरोपांवर अनिल परबांचे पुराव्यानिशी उत्तर, मोर्चाआधीच ठाकरे बंधूंचे दोन शिलेदार माझा कट्ट्यावर एकत्र

  • पालिकेच्या निवडणुका नसत्या तर इतका विरोध झाला नसता: उद्धव ठाकरेंच्या विरोधामागे राजकारणच असल्याचा फडणवीस यांचा दावा

  • हिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार: आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा, फडणवीसांना दिला विचार करण्याचा सल्ला

  • PM मोदींनी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला: अंतराळवीर म्हणाले- अंतराळातून भारत भव्य दिसतो, एका दिवसात 16 सूर्योदय, 16 सूर्यास्त पाहता

  • शिवसेना हिंदूहृदय सम्राटांची, टोमणे सम्राटांची नाही: एकनाथ शिंदेंनी भंडारावासियांचे आभार मानत उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

  • हिंदी सक्ती हा भाजप, RSS चा अजेंडा: त्यांना सर्व प्रादेशिक भाषा संपवून हिंदी ही एकच भाषा ठेवायची आहे, काँग्रेसचा मोठा आरोप

  • देशात प्रथमच मोबाइल अ‍ॅपद्वारे मतदान: बिहारमधील 42 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान; मोतिहारीच्या विभा पहिल्या ई-मतदार ठरल्या

  • टेस्ला कार फॅक्ट्रीतून चालकाविना गेली ग्राहकाच्या घरी: जगात पहिल्यांदाच घडले, ऑटो ड्राइव्ह कारची सुरुवातीची किंमत ₹34 लाख

  • हिंदीत नाही, मी मराठीतच बोलणार!: मंत्री अशोक उईके यांचे पुण्यात विधान; देवेंद्र फडणवीस सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा

  • मुंबईतील 5 जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग, नियोजनासाठी ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊत, अनिल परब आणि वरूण सरदेसाईंवर जबाबदारी तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाईंच्या खांद्यावर धुरा

  • हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, पूर्ण ताकदीनं मोर्चात सहभागी होणार, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती

  • माय मराठीसाठीच्या मोर्चात मराठी साहित्य महामंडळही हुंकार भरणार, सर्व साहित्यिकांना सामील होण्याचं आवाहन

  • कुख्यात दहशतवादी साकिब नाचनचा ब्रेन स्ट्रोकमुळे दिल्लीत मृत्यू, महाराष्ट्र आयसीस मोड्युलमधील होता आरोपी, भिवंडीत मोठा फौजफाटा तैनात

  • रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड होणार, 30 जून रोजी अर्ज भरणार तर 1 जुलैला अधिकृत घोषणा होणार

  • येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार, मुंबईसह राज्यभर पावसाचे हायअलर्ट

  • अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, विद्यार्थ्यांनो, 7 जुलैपर्यंत प्रवेश घ्या

  • ‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं 42 व्या वर्षी निधन

  • हभप नारायण महाराज तराळे यांचे निधन; 60 वर्षे केली पंढरीची वारी, 98 व्या वर्षी अखरेचा श्वास

  • शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता

  • श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर शांतोने कर्णधारपद सोडले: म्हणाला- वेगवेगळे कर्णधार संघाच्या हिताचे नाहीत; 2 आठवड्यांपूर्वी वनडे कर्णधारपद काढून घेण्यात आले

  • टीम इंडियाची दुसऱ्या टेस्टची तयारी सुरू: एजबॅस्टनमध्ये 3 तासांपेक्षा जास्त वेळ सराव; बुमराह-कृष्णा सहभागी झाले नाही

  • वैभवने इंस्टा स्टोरीवर आशायें हे गाणे लावले: थेरपिस्टसोबतचा फोटो पुन्हा शेअर केला; इंग्लंडविरुद्ध युवा एकदिवसीय सामन्यात 48 धावा केल्या

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा