टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा; 22 मे 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

सत्यपाल मलिक यांच्यावर CBI चे आरोपपत्र: जम्मू-काश्मीरच्या किरू जलविद्युत प्रकल्पात 2200 कोटींच्या फसवणुकीचा आरोप, अन्य 6 जणांचीही नावे

फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी: महिला आयोगाकडून दुर्लक्ष झाले असेल तर कारवाई करू, वैष्णवी हगवणे प्रकरणी अदिती तटकरेंची प्रतिक्रिया

छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री होणार?: म्हणाले – मी नाशिकचा बालक, पालक कोण याची काळजी कशाला; राजकीय वर्तुळात चर्चा

वातावरणात बदल, पुढील 6 ते 7 दिवस देशभरात तुफान पाऊस पडणार, भारतीय हवामान विभागाची माहिती

साऊथ सुपरस्टार धनुष बनणार ‘मिसाइल मॅन’, माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा

असले नालायक लोक माझ्या पक्षात नकोत: वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवारांचा संताप; म्हणाले – फक्त लग्नाला गेल्याने माझी बदनामी

SCने म्हटले- ED सर्व मर्यादा ओलांडल्या: देशाच्या संघराज्य रचनेचे उल्लंघन केले; तामिळनाडू दारू घोटाळ्याची चौकशी थांबवण्याचे निर्देश

अखेर वैष्णवीच्या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबाकडे: अजित पवारांनी साधला वैष्णवीच्या वडिलांशी संवाद; आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री

सलमान खानच्या इमारतीत अज्ञात व्यक्तीची घुसखोरी: ​​​​​​​छत्तीसगडच्या व्यक्तीला पोलिसांनी केली अटक, घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

युट्यूबर ज्योतीची पोलिस कोठडी 4 दिवसांनी वाढली: हिसार न्यायालयात दीड तास युक्तिवाद; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

बोगस बियाण्यांचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत: विजय वडेट्टीवार यांचा आरोप; वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या नसून हत्याच असल्याचा आरोप

राजस्थानात मोदी म्हणाले- आपल्या सैन्याने पाकला गुडघ्यावर झुकवले: आता मोदींच्या नसांत रक्त नाही, गरम सिंदूर वाहत आहे

अथिया शेट्टीचे बॉलिवूडला गूड बाय: वडील सुनील यांनी केला खुलासा, म्हणाले- एके दिवशी ती म्हणाली, बाबा मला चित्रपट करायचे नाहीत

पुण्यात आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; 22 वर्षीय महिलेनं संपवलं जीवन, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

जागा वाटप, युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी करु नका; महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचा पक्षातील नेत्यांना कानमंत्र

धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, ठाकरे गटाचे नेते अनिल गोटेंचा आरोप ठरला खरा, अर्जुन खोतकरांनी फेटाळले आरोप

आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा, ठाकरे गटाचे नेते अनिल गोटेंचं शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघाची घोषणा: 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली, आयुष म्हात्रेकडे कर्णधारपद देण्यात आले

RCBने बेथेलऐवजी टिम सेफर्टला संघात घेतले: न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज सेफर्टला 2 कोटींत संघात सामील करण्यात आले

राधिका ओझा ट्रेलब्लेझर पुरस्कार- 2025 ने सन्मानित: दिव्यांग खेळाडूंना समान संधी देण्याच्या दृष्टिकोनामुळे मिळाले यश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा