टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा; 7 जून 2025 | शनिवार

On: June 7, 2025 8:12 PM
Follow Us:

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  1. महाराष्ट्राची निवडणूक लोकशाहीला धक्का देणारी: राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; कथित घोटाळा स्टेप बाय स्टेप समजावून सांगितला

  2. जनतेचा विश्वास मिळवा, खोटे आरोप थांबवा: राहुल गांधींच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा पलटवार; आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला

  3. ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही,भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष, मंत्री पंकजा मुंडे यांचं उत्तर

  4. एकनाथ शिंदे जवळचे मित्र, ते मला अयोध्येत भेटून म्हणाले मला नातवंडं आहेत, तुरुंगात जायचं वय नाही, संजय राऊतांचा माझा कट्टावर खळबळजनक दावा

  5. मुंबई पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग,पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, हिंजवडी परिसरात पाणीच पाणी, मुंबईला तीन तासांचा रेड अलर्ट जारी

  6. खिशातून हात काढून उभा राहा,गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड,उद्धट वर्तनावरुन झापलं

  7. उद्धव ठाकरेंच्या मुलाची पावसाळ्यात जेलवारी: कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांचा मोठा दावा; ठाकरे ब्रँड संपला म्हणत राज – उद्धव युतीची खिल्ली

  8. सोनिया गांधींचा रक्तदाब वाढला: शिमल्यातील IGMC रुग्णालयात उपचारानंतर डिस्चार्ज; 5 दिवसांपूर्वी प्रियंकांसोबत फार्म हाऊसवर आल्या होत्या

  9. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर झाली बैठक: उद्धव ठाकरे युतीसाठी तयार, अनिल परबांवर जबाबदारी; चंद्रकांत खैरेंचा खुलासा

  10. ठाकरे बंधूंनी शिंदेंसोबत अखंड शिवसेना तयार करावी: शिंदे गटाच्या नेत्याचे विधान; शिंदेंवर अनुभवाचा फायदा घेतला नसल्याचा आरोप

  11. आघाडीसाठी जितके अधिक सहकारी तितके चांगले: राज ठाकरेंविषयीच्या उद्धव ठाकरेंच्या संकेतांना सुप्रिया सुळे यांचा सकारात्मक प्रतिसाद

  12. ‘जे मिळाले ते सांभाळा’ संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला: उद्धव ठाकरेंनी सांगितल्या नंतर मनसे युती वर ‘शंका का?’ म्हणत प्रतिप्रश्न

  13. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सचिव-कोषाध्यक्षांचा राजीनामा: बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेतली, अपघातात 11 जणांचा मृत्यू

  14. 2025 सुझुकी व्ही-स्ट्रॉम 800DE भारतात लाँच: 22.7 किमी प्रति लिटर मायलेज, साहसी टूरिंग बाईक, किंमत ₹10.30 लाख

  15. राजस्थानसह 7 राज्यांना पुन्हा करावा लागणार तीव्र उष्णतेचा सामना: आसाम-अरुणाचलला पुरापासून थोडासा दिलासा; 15 जूनपर्यंत मध्यप्रदेशात मान्सूनचे आगमन

  16. शुभमन गिलनं कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं,ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन रिकी पाँटिंगचं वक्तव्य, केएल राहुल सलामीला येण्याची शक्यता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now