टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 6 जून 2026 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे 5 तास आंदोलन: अभिजीत म्हणाले- शिक्षण मंत्र्यांनी 5 दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा येत्या शनिवारी पुन्हा आंदोलन

वैभव सूर्यवंशी भारतीय संघात निवडलेला सर्वात तरुण क्रिकेटपटू: 15 वर्षे, 71 दिवसांच्या वयात निवड झाली; श्रेयस टी-20 चा नवा कर्णधार

माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात: देवेंद्र फडणवीसांचे सुप्रिया सुळेंना उत्तर, म्हणाले-निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन व्हावे, कोणी विधेयक आणले तर पाठिंबाच

कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनाचे 11 फोटो: झुरळाचा मास्क घालून आंदोलक आले, हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र अन् संविधानाचे पोस्टर

IND Vs AFG कसोटी, भारताच्या पहिल्या दिवशी 368 धावा: राहुल-गिलची शतके, सुदर्शन-पंतची अर्धशतके; सलीमने घेतल्या 2 विकेट

दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त

तेल कंपन्यांना मोठा फटका, दररोज 600 कोटी रुपयांचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता

ठाण्यातील विभागीय अधिकाऱ्यास कराडमध्ये कारने उडवले, जागीच मृत्यू; अपघात की घातपात? सखोल चौकशीची मागणी

हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेत रणरणत्या उन्हात रस्त्यावर; कॉकरोच ना कमी लेखू नका : उद्धव ठाकरे

मान्सून महाराष्ट्रात दाखल, तळकोकणात 6 जूनलाच धडक, राज्यात दोन तीन दिवसात पावसाची शक्यता, समुद्रात एल निनो सक्रीय, यंदा पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज

राज्यसभेसाठी उमेदवाराचं नाव तुम्हाला उद्यापर्यंत कळेल, सर्वांचा विचार घेऊन निर्णय होणार, सुनेत्रा पवार यांचं बारामतीत थेट भाष्य

राज्यसभेची उमेदवारी मिळाली तर समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद मिळावं, छगन भुजबळ आग्रही, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

अमेरिकेचा इराणच्या रडार साइट्सवर हल्ला: इराणने कुवेत-बहरीनवर 7 क्षेपणास्त्रे डागली; ट्रम्प म्हणाले- इराणची क्षेपणास्त्र शक्ती केवळ 22% शिल्लक

महाराष्ट्र सरकार अत्यंत असंवेदनशील: प्रचंड घोडेबाजार होणार म्हणून पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून मविआची माघार- सुप्रिया सुळे

भाजप सांगतो म्हणून देशातील विरोधी पक्ष संपणार नाही: नीट पेपरफुटी प्रकरणी गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे- संजय राऊत

मोदी सरकारने देश अमेरिका अन् दोन उद्योगपतींना विकला: मतदार यादीतून विशिष्ट समाजाची नावे वगळणे चुकीचे; ‘एसआयआर’ प्रक्रियेवर नाना पटोलेंचा आक्षेप

पुण्यात राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होती का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल

मविआच्या 8 उमेदवारांची माघार, त्यात काँग्रेसचाही समावेश, सुप्रिया सुळेंचं पुण्यातील मविआच्या नेत्यांना उत्तर

कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी! शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आक्रमक; १२ जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन

देवस्थान इनाम निर्मूलन कायदा प्रारुप स्थगित, डिसेंबरमध्ये नवा कायदा आणणार, चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील 15000 सोयाबीन शेतकऱ्यांसाठी ADM 5 लाख डॉलर्सची गुंतवणूक करणार; पुनरुत्पादक शेतीला मिळणार बळ

बुद्धीबळाच्या जगाचा नवा राजा ! आर. प्रज्ञानंदने रचला इतिहास; पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन एकाच स्पर्धेत दोनदा लोळवलं, नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला

विधान परिषदेचे राजकारण अत्यंत खालच्या स्तरावर गेले: आमचे उमेदवार विकले गेले, भाजपच्या नगरसेवकांनीही पैसे मागितले, वडेट्टीवारांचा आरोप

अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी विराट कोहली दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला. यशस्वी जैस्वालची संघात निवड

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

तिघे जण थेट एसटी बसच्या चाकाखाली, परभणीत अंगावर काटा आणणारा अपघात; भयंकर घडलं

जगाला ज्याची भीती तीच धमकी इराणकडून, थेट नव्या युद्धाची धमकी, मोठी खळबळ

Cockroach Janata Party: जंतमंतरवर घुमला ‘काॅकरोच’चा आवाज ‘बेटा, तुमसे ना हो पाएगा’, पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार?

Monsoon Update El Nino: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला, पण तिकडे समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह झाला, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Raj Thackrey : मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुकांच्या पलीकडे जाऊन… राज ठाकरे यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आवाहन काय? पोस्ट चर्चेत

Abhijit Dipke : अमेरिकेतून अभिजीत दीपके भारतात; स्वागतासाठी जनसागर लोटला; पोलिसांचा पहारा अन्…