दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

-
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल, गोव्यात पावसाला सुरुवात, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण
-
महायुतीकडे बहुमत असताना बिनविरोध कशासाठी? संजय राऊतांचा सवाल, माघारनाट्यावर 150 कोटी खर्च केल्याचा आरोप
-
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, ‘भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..’
-
मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला
-
ट्रम्प म्हणाले- भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला: आता आम्ही शुल्कातून खूप कमावत आहोत, तरीही करार करू कारण मला मोदी आवडतात
-
शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार बिनविरोध: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- ही पुढील विजयाची नांदी; मविआवर जोरदार टोलेबाजी
-

-
मोदी म्हणाले- जनता काँग्रेसवर नाराज, म्हणूनच कर्नाटक CM बदलले: ज्यांनी देशाला दुसऱ्यांवर निर्भर ठेवले, ते आत्मनिर्भर भारताची थट्टा करत आहेत
-
राहुल यांचा आरोप- ग्रेट निकोबार प्रकल्पाचा उद्देश सुरक्षा नाही: एका व्यावसायिकाला फायदा पोहोचवायचा आहे; 16 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये डायव्हिंग करताना दिसले
-
संख्याबळ नाही म्हणून उमेदवारांनी माघार घेतली: मग पैसे घेतल्याचा आरोप कसा करता? संजय शिरसाट यांचा मविआला सवाल
-
ट्रम्प म्हणाले- इराणच्या सर्वोच्च नेत्याला भेटून अभिमान वाटेल: करार झाल्यास भेट शक्य, युरेनियम घेण्यासाठी सैन्य पाठवणार होते, पण यात धोका
-
MPSC उमेदवारांसाठी खास ‘निपूण सेतू’: UPSC च्या प्रतिभा सेतूच्या धर्तीवर निर्णय; अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्यांना होणार फायदा
-
‘मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील’; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
-

-
ध्रुव जुरेल OUT, ऋषभ पंत IN… अन् 2 स्टार खेळाडूंचे पदार्पण
-
पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यानं काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेची नाराजी, पुण्यात मविआबाबत पुनर्विचार करावा, काँग्रेसच्या शहराध्यक्षांचं पक्षश्रेष्ठींना पत्र, तर दोन्ही राष्ट्रवादी आतून एकच, शिवसेनेच्या वसंत मोरेंची टीका
-
अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई
-
दुसऱ्याला संधी मिळू नये म्हणू बाळ माने याने खेळी केली, थापेबाजी करणे हा त्याचा खरा धंदा, कोकण विधानपरिषदेतून माघार घेतल्यानंतर बाळ माने यांच्यावर माजी खासदार विनायक राऊत संतापले
-
निवडणूक आली की बाळ माने पाच वर्षांची तडजोड करतो, त्याला सिरियस घेऊ नका, त्याच्यावर विश्वास टाकायची गरज नाही. भाजपचे खासदार नारायण राणे यांची बोचरी टीका
-
माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर, टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता
-
मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला, जीवन जानकरांचा अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार उत्तम जानकरांचा आरोप
-

-
उत्तम जानकर यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, हा आमच्या घरातला विषय, एकत्रित बसवून संपवू, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं उत्तर
-
मुलीच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आले, पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत नाही म्हणून विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य
-
सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेला संपवलं, नंतर मृतदेह दरीत फेकला; रायगड हादरलं
-
सलग तिसऱ्यांदा रेपो रेट जैसे थे, आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांची घोषणा, गृहकर्जदारांना दिलासा, गृहकर्जाचा हफ्ता जैसे थे राहणार
-
मी भारतासाठी निघालो, माझे भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेतून भारतासाठी रवाना
-
भारताच्या टी 20 संघाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे जाण्याची शक्यता, निवड समितीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार
-
593 धावा करूनही कुणीच खरेदी केलं नाही, कर्नाटकच्या महाराजा क्रिकेट टी 20 लीगमध्ये केएल राहुलच्या नावावर बोलीच नाही











