या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
मुंबईत जोरदार पाऊस, राजस्थानात उष्णता-पाऊस व धुळीचे वादळ: छत्तीसगडमध्ये 12 दिवस आधीच मान्सूनची एन्ट्री, आतापर्यंत 12 राज्यांत पोहोचला
-
धान, कापूस, सोयाबीनसह 14 पिकांच्या MSPत वाढ: सोयाबीनला ₹5328, तर कापसाला ₹7710 क्विंटल MSP
-
रुपाली चाकणकरांना बदलण्याची वेळ, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अराजकीय महिलेची नेमणूक व्हावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी
-
रुपाली चाकणकरांनी कधीही निवडणूक लढवली नाही, प्रशासनाचा अनुभव नसल्यानेच त्यांचा बोलताना तोल गेला, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरेंचा घरचा आहेर
-
आपल्या आमदारांची संख्या अधिक, उलट अजित पवार तक्रार घेऊन आले पाहिजेत; अजित पवारांची तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना अमित शाह यांचा कानमंत्र
-
राहुल गांधींना धमकीनंतर काँग्रेसमध्ये संताप, धमकीची भाषा खपवून घेतली जाणार नाही, हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावलं, तर राहुल गांधींना हात लावून दाखवा, यशोमती ठाकूर यांचे आव्हान
-
सावरकरांविषयी अपशब्द वापरल्यास राहुल गांधींच्या तोंडाला काळे फासू, नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उप महानगरप्रमुख बाळा दराडेंची धमकी
-

-
लोणावळ्यात दरोडा, 20-22 जण टेम्पोतून आले, वॉचमनला बांधून घरात शिरले, तलवारी नाचवत 11 लाख लुटून नेले, सिनेस्टाईल चोरीने खळबळ
-
मणिपूरमध्ये भाजप आमदारांचा सरकार स्थापनेचा दावा: राज्यपालांकडे 10 आमदार गेले, 22 जणांच्या पाठिंब्याचा दावा; सध्या येथे राष्ट्रपती राजवट
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हिट अँड रन’: भरधाव कार दुचाकीला अन् विजेच्या खांबाला धडक देऊन पसार; 3 मुली थोडक्यात बचावल्या
-
संजय शिरसाटांवर प्रॉपर्टी खरेदीत घोटाळ्याचा आरोप: वेदांत हॉटेलची जागा विकत घेण्यासाठी 67 कोटी आले कुठून? संजय राऊतांचा प्रश्न
-
हिंदूराष्ट्रात हिंदू समाजालाच सर्व अधिकार: आम्ही सर्वधर्मसमभाव मानत नाही, भाऊच्या धक्क्यावर व्यवसायाचा हक्क फक्त हिंदूंनाच- नीतेश राणे
-
स्लो ओव्हर रेटसाठी लखनऊला तिसऱ्यांदा दंड: कर्णधार पंतला 30 लाखांचा दंड, बंगळुरूने लखनऊचा केला पराभव
-
गुकेशचा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सलग दुसरा पराभव: अर्जुनकडून दुसऱ्या फेरीत पराभूत, पुढच्या फेरीत हिकारूशी सामना
-
टी दिलीप पुन्हा एकदा टीम इंडियाचे फिल्डिंग कोच: गेल्या महिन्यात काढून टाकले होते, रोहितच्या विनंतीवरून परत बोलावण्यात आले














