दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा; 26 मे 2025 | सोमवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

  • भुजमध्ये मोदी म्हणाले- भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले तर सोडणार नाही: PAK ला इशारा- आनंदाने जगा, तुमची भाकरी खा, नाहीतर माझी गोळी आहेच

  • संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, मुंबई-पुण्यासह राज्यभरातील रस्ते- रेल्वे वाहतूक विस्कळीत; पहिल्याच पावसात उडाली दाणादाण; बळीराजा पुन्हा हवालदिल; अनेक भागात जनजीवन विस्कळीत

  • पावसामुळं बळीराजा पुन्हा हवालदिल! नुकसानग्रस्त भागातील पंचनामासंदर्भात कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे पंचनामे करण्याचे आदेश

  • स्वतःला इन्फ्रामॅन म्हणवणारे आज कुठेत?: मॉन्सूनपूर्वीच्या बैठका महापालिकेने घेतल्या नाहीत, मुंबईच्या पावसावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

  • प्रशासनाने अलर्ट राहावं, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा

  • पंढरपूरात नीरा भीमा नद्यांचं अक्राळविक्राळ रुप; विठुरायाचे विश्रांती स्थानही गेले पाण्याखाली, विष्णूपद मंदिर पूर्ण बुडाले

  • बारामतीत आभाळ फाटलं, नीरा डावा कालवा सुद्धा फुटला; घरात, शेतात पाणीच पाणी; पालखी महामार्ग पाण्याने तुंबला

  • पहिल्याच पावसात महाभ्रष्ट भाजपा महायुतीनं मुंबई डुबवली, मतं मागायला बोटीनेच घरोघरी जातील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

  • पावसानेच थोडे लवकर आगमन केल्याने धावपळ झाली: यंत्रणा अलर्ट मोडवर, पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

  • माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे अपघातात निधन: बेलकुंडजवळ दुभाजकावर आदळली कार; औसाहून परळीकडे येताना गाडी स्लिप

  • पुणे जिल्ह्यात पावसाने दाणादाण: बारामती, इंदापुरात दिवसभरात 13 इंच पाऊस; मेमध्ये 100 वर्षांत पहिल्यांदाच एवढा पाऊस -अजित पवार

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले आणि गेले: 2 दिवसीय नाशिक दौरा अवघ्या 3 तासांत गुंडाळून मुंबईकडे रवाना; राजकीय वर्तुळात चर्चा

  • साताऱ्याचा बाहुबली: कुळकजाईच्या तरुणाने खांद्यावर दुचाकी घेत केला प्रवास; आडव्या-तिडव्या पावसाने रस्त्यांची लागली वाट

  • ‘हेरा फेरी 3’ वादावर बोलले परेश रावल यांचे वकील: स्क्रिप्ट, स्क्रीनप्ले आणि अ‍ॅग्रिमेंट काहीही मिळाले नाही, यामुळे कोणतीही केस बनत नाही

  • पुजाराने गिलच्या कर्णधारपदाचे केले समर्थन: म्हणाला – टीम इंडियाकडे दुसरा पर्याय नाही; त्याच्यामध्ये प्रतिभेची कमतरता नाही

  • धोनी म्हणाला- 4-5 महिन्यांनी निवृत्तीचा निर्णय घेईन: रांचीला जाऊन बाईक राईडचा आनंद घेईन; IPL मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon