दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट, 47 अधिकाऱ्यांना बढत्या; महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
-
इतिहासात पापाचे धनी होऊ नका: तुम्ही कोणते विष पोसत आहात हे नीट डोळे उघडून पाहा, उद्धव ठाकरेंचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला
-
संघावर टीका करून त्यांची चड्डी घालणे नीतेश राणेंनाच जमते: मनसेने राज ठाकरेंवरील टीका फेटाळली; भाजपच्या अदानी- अंबानी संबंधांवर निशाणा
-
मतदार याद्यांमध्ये घोळ!: मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजपचे उपोषण
-
मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरु, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंना टोला
-
नगरविकास खाते माझ्याकडे, निधीचा तुटवडा पडणार नाही: एकनाथ शिंदेंचा ठाण्यात मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
-
महाराष्ट्रात ना केंद्राचे पथक आले ना NDRF चा निधी: रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; SDRF चा निधी NDRF चा दाखवल्याचा आरोप
-
राहुल गांधींनी दिवाळीला इमरती-लाडू बनवले: जुन्या दिल्लीतील दुकानात गेले, व्हिडिओ शेअर करत विचारले- तुम्ही दिवाळी कशी साजरी करत आहात?इतिहासात पापाचे धनी होऊ नका: तुम्ही कोणते विष पोसत आहात हे नीट डोळे उघडून पाहा, उद्धव ठाकरेंचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी निमित्त गोव्यात, आयएनएस विक्रांतवर जवानांसोबत दिवाळी साजरी, INS विक्रांतनं पाकिस्तानची झोप उडवली, पंतप्रधानांचं वक्तव्य
-
देशभरात दिवाळी-नरक चतुर्दशीनिमित्त उत्साहाचं वातावरण, बाजारपेठा गजबजल्या, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
-
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती, परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश
संबंधित बातम्या

गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ, सहा मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं

निवडणूका रद्द करा; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं? राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले

Raj Thackeray And Uddhaठाकरे बंधू आज पुन्हा भेटले, राज ठाकरे सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम

ब्रिटन-भारतात आजपासून मैत्रीचे नवीन पर्व; पंतप्रधान स्टार्मर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट

शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीबद्दल मोठी अपडेट, कोर्टात काय घडलं?
-
पुण्याचा जाग्यामोहोळ! माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी व्यंगचित्र शेअर करत मुरलीधर मोहोळांना पुन्हा डिवचलं
-
कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवारवाड्याबाहेरच्या राड्यावरुन उपसभापती नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
-
शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही, वातावरण बिघडवणाऱ्या बाईचा भाजपनं राजीनामा घ्यावा, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंची मागणी
-
उपोषणकर्ता आपल्या दारी! मंत्री संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न, आंदोलकालाच घरी बोलवून ज्यूस पाजला, मंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडण्याचा उपोषणकर्त्याच्या वडिलांचा आग्रह होता, संजय शिरसाट यांची सारवासारव
-
आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला,भाजपनं उत्तर द्यायचं कारण नाही, ते उत्तर देत असतील तर त्याचा अर्थ निवडणूक आयोगाशी त्यांची मिलीभगत, संजय राऊत यांचा आरोप
-
संजय राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडुपच्या वॉर्डातून निवडून येऊन दाखवावं, मंत्री शंभूराज देसाईंचं आव्हान
-
अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार
-
आमदाराला कापण्याचं काम बच्चू कडू यांनीच करावे, शेतकऱ्यांवर आणखी गुन्हे दाखल करायचेत का? संजय शिरसाट यांचा सवाल
-
बिहारमध्ये राजदचा नवा पॅटर्न,36 विद्यमान आमदारांचा पत्ता कट, 40 आमदारांना पुन्हा संधी, तेजस्वी यादवांचं धाडसी पाऊल,लालू प्रसाद यादवांचा पक्ष 143 जागा लढणार
-
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी, उद्या दुपारी पावणे दोन वाजता मुहूर्त ट्रेडिंग सुरु होणार
-
भारतानं रशियाकडून तेल खरेदी न थांबवल्यास त्यांना मोठं टॅरिफ द्यावं लागेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
-
दुसऱ्या टी-20 त इंग्लंडने न्यूझीलंडला 65 धावांनी हरवले: फिल सॉल्टने 85, कर्णधार हॅरी ब्रुकने 78 धावा केल्या; रशीदने 4 बळी घेतले
-
फलंदाजीवर सामने जिंकायचे असतील तर फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव होताच रविचंद्रन अश्विनने सुनावले