टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 2 जून 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

  • निवडणुका असल्यानं घाईघाईत निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे दिले, सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते, अजित पवारांची कबुली

  • उद्धव ठाकरेंच्या पक्षात 8 दिवसांत मोठा भूकंप: संपूर्ण पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचा दावा

  • घरातील कार्यक्रमाला आम्ही एकत्र येतोच: आमचे विचार वेगवेगळे, कुटुंब म्हणून सोबत असतो; दोन्ही पवार एकत्र येण्यावर अजित पवारांचे वक्तव्य

  • बोगस तुकड्यांना नियमबाह्य मान्यता: शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच मोठा घोटाळा, NCP शरद पवार गटाचा आरोप; चौकशीची मागणी

  • मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचा छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग; बाजारभावानुसार किंमत 110 कोटी रुपये असतानाही, केवळ 67 कोटी रुपयांत विकत घेतलं हॉटेल, खासदार संजय राऊत यांचा आरोप

  • संजय राऊत लक्षात ठेवा, मी थोडा चक्रम माणूस, घराला आग लावायला कमी करणार नाही; VITS हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांचा थेट इशारा

  • आमदार सत्यजित तांबे म्हणाले, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी एक तासात राहुल गांधीची भेट घेऊन दाखवावी; आता बाळासाहेब थोरात म्हणाले, त्यांचं बोलणं बालिशपणाचं

  • व्यापारी माणूस 50 माणसांचं वऱ्हाड नेतो,आमचं 5 हजारांचं असतं, कर्ज काढून सोहळे करतो, मराठा समाजाच्या लग्नाच्या आचारसंहितेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा

  • रायगडमधील नेत्यांसह, कार्यकर्त्यांना विनंती, पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर नेऊ नका; CM फडवीसांनंतर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

  • आगामी काळातील निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा हल्लाबोल

  • ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  • सत्तेतील तीन पक्षात आयारामांची गर्दी वाढली, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता

  • खासदार संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंना दिलासा, न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी

  • मी हार मानणारा माणूस नाही, फलटण तालुक्याची बसवलेली घडी विस्कटू देणार नाही, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा एल्गार

  • शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघात मोठा घोटाळा, बोगस तुकड्यांना नियमबाह्य मान्यता, उच्चस्तरीय चौकशी करावी, अनिल देशमुखांची मागणी

  • ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याची मोठी घोषणा;एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

  • मॅक्सवेल पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हेनरिक क्लासेन यानेही घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती;

  • राजीव शुक्ला BCCI चे हंगामी अध्यक्ष होऊ शकतात: रॉजर बिन्नी पुढील महिन्यात 70 वर्षांचे होतील, 2022 मध्ये स्वीकारला होता पदभार

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

लव्ह जिहाद, लँड जिहाद नंतर आता राज्यात फ्रूट जिहाद; पडळकरांच्या आरोपांनी खळबळ

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 16 एप्रिल 2026 | गुरुवार

Satara News: महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी

Gold Silver Price Today: 10 ग्रॅम सोन्याचा दर पुन्हा एकदा दीड लाखांच्या पार; चांदीची चमकही वाढली, जाणून घ्या आजचे दर

Ladki Bahin Yojana : 68 लाख लाडक्या बहिणींनी धरलं डोकं; खात्यावर नाही जमा होणार रक्कम, अपात्रतेच्या यादीत तुमचं नाव नाही ना?

Maharashtra Live News 16th April 2026 : महिला आरक्षणासाठी मोठी पावले, आजपासून सुरु होणाऱ्या विशेष अधिवेशनात सविस्तर चर्चा