या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ऑपरेशन सिंदूरवर MP च्या DCM चे वादग्रस्त विधान: म्हणाले- सेना पंतप्रधानांच्या पायाशी नतमस्तक, काँग्रेस म्हणाली- हा सैन्याच्या शौर्याचा अपमान
राजनाथ म्हणाले- ऑपरेशन सिंदूर संपले नाही: हा फक्त ट्रेलर, वेळ आल्यावर संपूर्ण चित्रपट जगाला दाखवू; भुज एअरबेसवर सैनिकांना भेटले
पंतप्रधान मोदींनी शहा-जयशंकर यांच्यासोबत बैठक घेतली: डोभाल देखील उपस्थित होते; काश्मीरमधील बडगाममध्ये अटक करण्यात आलेले 3 दहशतवादी सहकारी, लष्करशी संबंधित होते
विजय शाह प्रकरण- 19 मे रोजी SCत पुढील सुनावणी: प्रियंका गांधी म्हणाल्या- भाजप त्यांच्या नेत्यांना वाचवत आहे; धरणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आमदाराला अटक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीला: मुंबई महानगरपालिका एकत्र लढणार का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर: वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार, रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन; मुख्यमंत्र्यांनी केले पवारांचे कौतुक
भारतानं पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवर 4 ब्राह्मोस क्षेपणास्त्रे डागली, अवॅक्स विमानंही नष्ट केलं, पाकिस्तानच्या माजी एअर मार्शलचा खुलासा, पुरावे ही आले समोर
9 मे च्या रात्री पाकिस्तानला चकवा देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून भन्नाट युक्ती, डमी विमानं पाठवून पाकिस्तानच्या हवाई संरक्षण दलाचं लोकेशन जाणून घेतल्याची माहिती
भारताच्या ब्राह्मोसच्या ताकदीपुढं पाकिस्ताननं गुडघे टेकले, संरक्षणमंत्री राजनाथसिंहांचं भूजमध्ये प्रतिपादन, अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचे गौरवोद्गार
पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरनंतर मोठं पाऊल; संरक्षण बजेटमध्ये 50 हजार कोटी रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव, आधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केलं जाणार
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा फास आवळणार, एअर इंडिया आणि इंडिगोला तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडायला सांगण्याची शक्यता
भारताने कंत्राट रद्द केल्यानंतर तुर्कीच्या Celebi कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी गडगडले
गोध्रा हत्याकांडावेळी न्यायमूर्तींना फोन करुन बाळासाहेबांनी अमित शाहांना वाचवलं, ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकात खासदार संजय राऊतांचा दावा
गोध्राकांडात मोदींना अटक करु नये अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती, नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दावा, अमित शाहांच्या जामीनासाठी प्रयत्न केल्याचा दावा
कथाकादंबऱ्या आणि बालसाहित्य वाचायचं माझं वय नाही, राऊतांच्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा उपहासात्मक टोला
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघामध्ये सत्ताबदलाच्या हाचलाली, अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा देण्याऐवजी अरुण डोंगळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, डोंगळेंना सत्तेची हाव सुटल्याची मंत्री हसन मुश्रीफांची टीका, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गोकुळच्या राजकारणात लक्ष घातलीत असं वाटत नाही, सतेज पाटलांची प्रतिक्रिया
मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीप्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची साडे तीन तास चौकशी, गोरेंना बदनाम करणाऱ्या महिलेशी रामराजेंचा संवाद झाल्याचं उघड
केरळमध्ये 27 मे तर महाराष्ट्रात 7 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन अपेक्षित, हवामान खात्याता अंदाज, तर राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका
बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरने एकास चिरडले, 8 ते 10 गाड्यांना धडक, संतप्त जमावाने कंटेनर जाळला
पुण्यात पुन्हा कोयता गँगचा थरार, भररस्त्यात तरुणावर जीवघेणा टोळक्याचा हल्ला, व्हिडीओ समोर
क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या दिग्गजांचा वानखेडेवर गौरव, शरद पवार, अजित वाडेकर, रोहित शर्माच्या नावाने स्टँडचं नामकरण, एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळेंच्या नावाने ऑफिस लाऊंज
मुस्तफिजूर रहमानचा IPL खेळण्याचा मार्ग मोकळा: मिचेल स्टार्कची जागा घेईल, BCB ने 18 ते 24 मे पर्यंत NOC दिली
बोल्ट, सँटनर आणि रिकेलटन MIमध्ये सहभागी: यानसन, स्टार्क आणि मार्करम भारतात आले नाहीत; किती परदेशी खेळाडू IPL खेळण्यासाठी परतले?
शास्त्रींनी सांगितले कोहलीच्या निवृत्तीचे कारण: म्हणाले- लोकांच्या कमेंट्समुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता; आणखी 2-3 वर्षे खेळू शकला असता












