दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

-
विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये अपघात, 8 मजुरांचा मृत्यू: 1600 अंश तप्त लोखंड क्रेनने घेऊन जात होते, संतुलन बिघडल्याने त्यांच्यावरच पडले
-
होर्मुझमध्ये जळणाऱ्या जहाजातून 24 भारतीयांचे रेस्क्यू: इराण म्हणाला- आता इस्रायलवर हल्ले नाही, भारताने नागरिकांना इराण सोडायला सांगितले
-
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे: शरद पवारांची सरकारला सूचना; वादळी पावसाने केळी आणि ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान
-
वाढती महागाईवरून काँग्रेस आक्रमक: काँग्रेसने चुलीकडून गॅसवर आणले, भाजपने देशाला पुन्हा चुलीकडे नेले- विजय वडेट्टीवार
-
राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष फुटले नाहीत, तर फोडले गेले: पक्ष फोडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, सुप्रिया सुळेंचा आरोप

-
फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप, अनेक इमारती कोसळल्या: 8 जणांचा मृत्यू; 4.5 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा, दोन तासांत 138 भूकंपाचे धक्के
-
अभिजीत दीपके म्हणाले- कॉकरोच जनता पार्टी देशभरात आंदोलन करेल: स्वतः वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाईन; 13 जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
-
सिंधुदुर्ग, सातारा, पुणेसह तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
-
एनडीएच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचा वर्धापनदिन पुढे ढकलला; सुनेत्रा पवार, तटकरे-पटेल दिल्लीला जाणार
-
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी

-
इतरांची मुलंबाळं राज्यसभेवर जातात तोच न्याय मलाही मिळावा, राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं छगन भुजबळांची नाराजी, हम कबड्डी के खिलाडी, शतरंज के नहीं, शेरोशायरीतून नाराजी व्यक्त
-
भुजबळ माझ्या अनुषंगाने बोलले असतील असे मला वाटत नाही, कोणत्याच पक्षाला सर्वांचं समाधना करणं शक्य होत नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण
-
राज्यसभेसाठी राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज, मविआकडून अर्ज नाही, बिनविरोध निवड निश्चित
-
नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर प्रसाद हिरेंचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा, गोकुळ गीतेंसोबत सकारात्मक चर्चा सुरु, मंत्री गिरीश महाजनांची माहिती, तर नाशिकचा निर्णय झाल्यानंतर जळगावचाही तिढा सुटेल, महाजनांचा विश्वास
-
देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं, शिंदेंना जेवढं डावललं जाईल तेवढे ते लोकांच्या मनात शिरतील, बच्चू कडूंचं वक्तव्य
-
पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडायला हव्यात, उगाच गावागावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलू नये, चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंना सुनावलं

-
ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदारांचा सुद्धा भाजपला पाठिंबा
-
नीट परीक्षा घोटाळ्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणार, एसआयआर मुद्द्यावर सरन्यायाधीशांना पत्र पाठवणार, इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत 5 मुद्द्यांवर एकमत, तर 8 ऑगस्टला हैदराबादला पुढची बैठक
-
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 719 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले
-
पुढील वर्षापासून 62 टक्के लोकांना गृह कर्ज अन् वाहन कर्ज मिळणं अवघड होण्याची शक्यता, आरबीआयकडून नव्या नियमांचा ड्राफ्ट जारी
-
शाओमी 17T लाँच, किंमत ₹54,999 पासून सुरू: 120x झूमसह 50MP लायका कॅमेरा आणि 6500mAh ची मोठी बॅटरी; शाओमी TV FX मिनी देखील सादर
-
चांदी ₹15,748 ने घसरून ₹2.41 लाखांवर: 8 दिवसांत ₹22 हजारांची घसरण; सोनेही ₹3470 ने स्वस्त, 10 ग्रॅमसाठी मोजा ₹1.51 लाख
-
मुल्लानपूर कसोटी तिसऱ्याच दिवशी निकाली, शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडियाचा आजवरचा सर्वात मोठा कसोटी विजय, अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी पराभव, पदार्पणवीर मानव सुतारची फिरकी प्रभावी, वॉशिंग्टन सुंदरचीही कमाल
-
टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा हाती आली असली तरी आपल्या स्वभावात किंवा विचारसरणीत कोणताही बदल करणार नाही, टी 20 चा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य
-
29 वर्षीय झ्वेरेव्हने पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले: फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत कोबोलीला हरवले, पाच सेटपर्यंत चालला सामना














