टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?

Sangola News: सांगोल्याच्या वाकी येथील शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांवर मध माशांचा हल्ला झाल्याने अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

1/8
दहावीचा पेपर संपल्यावर विद्यार्थी आणि शिक्षकांवर मधमाशांनी हल्ला केला.

2/8
सांगोल्याच्या वाकी येथील शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांवर मध माशांचा हल्ला झाल्याने अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

3/8
दहावीचा पेपर देऊन बाहेर पडत असताना हा मधमाशांचा हल्ला झाल्याने अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला.

4/8
पेपर संपवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थी शिक्षक व पालक मध माशांच्या या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

5/8
शाळेच्या आवारातील मध माशांचे मोहोळ अचानक उठल्याने एकच गोंधळ उडाला उडाला होता.

6/8
यावेळी शाळेच्या आवारातील विद्यार्थी,शिक्षक व रस्त्यावरून ये जा करणार्या लोकांवरही या मधमाशांनी हल्ला केला.

7/8
यात जवळपास 100 विद्यार्थी, शिक्षक व नागरिक जखमी झाले.

8/8
या जखमींवर महूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now