दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 20 ऑक्टोबर 2025 | सोमवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  1. महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट, 47 अधिकाऱ्यांना बढत्या; महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी

  2. इतिहासात पापाचे धनी होऊ नका: तुम्ही कोणते विष पोसत आहात हे नीट डोळे उघडून पाहा, उद्धव ठाकरेंचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला

  3. संघावर टीका करून त्यांची चड्डी घालणे नीतेश राणेंनाच जमते: मनसेने राज ठाकरेंवरील टीका फेटाळली; भाजपच्या अदानी- अंबानी संबंधांवर निशाणा

  4. मतदार याद्यांमध्ये घोळ!: मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजपचे उपोषण

  5. मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरु, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंना टोला

  6. नगरविकास खाते माझ्याकडे, निधीचा तुटवडा पडणार नाही: एकनाथ शिंदेंचा ठाण्यात मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  7. महाराष्ट्रात ना केंद्राचे पथक आले ना NDRF चा निधी: रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; SDRF चा निधी NDRF चा दाखवल्याचा आरोप

  8. राहुल गांधींनी दिवाळीला इमरती-लाडू बनवले: जुन्या दिल्लीतील दुकानात गेले, व्हिडिओ शेअर करत विचारले- तुम्ही दिवाळी कशी साजरी करत आहात?इतिहासात पापाचे धनी होऊ नका: तुम्ही कोणते विष पोसत आहात हे नीट डोळे उघडून पाहा, उद्धव ठाकरेंचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला

  9. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी निमित्त गोव्यात, आयएनएस विक्रांतवर जवानांसोबत दिवाळी साजरी, INS विक्रांतनं पाकिस्तानची झोप उडवली, पंतप्रधानांचं वक्तव्य

  10. देशभरात दिवाळी-नरक चतुर्दशीनिमित्त उत्साहाचं वातावरण, बाजारपेठा गजबजल्या, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

  11. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती, परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश

  1. पुण्याचा जाग्यामोहोळ! माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी व्यंगचित्र शेअर करत मुरलीधर मोहोळांना पुन्हा डिवचलं

  2. कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवारवाड्याबाहेरच्या राड्यावरुन उपसभापती नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला

  3. शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही, वातावरण बिघडवणाऱ्या बाईचा भाजपनं राजीनामा घ्यावा, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंची मागणी

  4. उपोषणकर्ता आपल्या दारी! मंत्री संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न, आंदोलकालाच घरी बोलवून ज्यूस पाजला, मंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडण्याचा उपोषणकर्त्याच्या वडिलांचा आग्रह होता, संजय शिरसाट यांची सारवासारव

  5. आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला,भाजपनं उत्तर द्यायचं कारण नाही, ते उत्तर देत असतील तर त्याचा अर्थ निवडणूक आयोगाशी त्यांची मिलीभगत, संजय राऊत यांचा आरोप

  6. संजय राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडुपच्या वॉर्डातून निवडून येऊन दाखवावं, मंत्री शंभूराज देसाईंचं आव्हान

  7. अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार

  8. आमदाराला कापण्याचं काम बच्चू कडू यांनीच करावे, शेतकऱ्यांवर आणखी गुन्हे दाखल करायचेत का? संजय शिरसाट यांचा सवाल

  9. बिहारमध्ये राजदचा नवा पॅटर्न,36 विद्यमान आमदारांचा पत्ता कट, 40 आमदारांना पुन्हा संधी, तेजस्वी यादवांचं धाडसी पाऊल,लालू प्रसाद यादवांचा पक्ष 143 जागा लढणार

  10. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी, उद्या दुपारी पावणे दोन वाजता मुहूर्त ट्रेडिंग सुरु होणार

  11. भारतानं रशियाकडून तेल खरेदी न थांबवल्यास त्यांना मोठं टॅरिफ द्यावं लागेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

  12. दुसऱ्या टी-20 त इंग्लंडने न्यूझीलंडला 65 धावांनी हरवले: फिल सॉल्टने 85, कर्णधार हॅरी ब्रुकने 78 धावा केल्या; रशीदने 4 बळी घेतले

  13. फलंदाजीवर सामने जिंकायचे असतील तर फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव होताच रविचंद्रन अश्विनने सुनावले

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon