सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. वीट येथील भुजबळ वस्तीजवळ इनोव्हा कार व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे.
Solapur Accident News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. वीट येथील भुजबळ वस्तीजवळ इनोव्हा कार व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मोटारसायकलवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
करमाळा तालुक्यात इनोव्हा कार व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मोटारसायकलवरील हनुमंत केरु फलफले (35), कांचन केरु फलफले (30, दोघे रा. अंजनडोह, ता. करमाळा) व स्वाती शरद काशीद (25, ता. सराफवाडी, ता. इंदापूर) यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नेमका अपघात कसा झाला, कोणाची चूक होती, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.
संबंधित बातम्या

Raj Thackeray And Uddhaठाकरे बंधू आज पुन्हा भेटले, राज ठाकरे सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम

ब्रिटन-भारतात आजपासून मैत्रीचे नवीन पर्व; पंतप्रधान स्टार्मर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट

शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीबद्दल मोठी अपडेट, कोर्टात काय घडलं?

रेल्वेची Good News ! कन्फर्म तिकीट बदलण्याचा आता मिळणार चान्स

Samsung New 4G Phone Launch : Samsung चे तीन नवीन स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरेच काही!