दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
महाराष्ट्राची निवडणूक लोकशाहीला धक्का देणारी: राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; कथित घोटाळा स्टेप बाय स्टेप समजावून सांगितला
जनतेचा विश्वास मिळवा, खोटे आरोप थांबवा: राहुल गांधींच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा पलटवार; आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला
ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही,भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष, मंत्री पंकजा मुंडे यांचं उत्तर
एकनाथ शिंदे जवळचे मित्र, ते मला अयोध्येत भेटून म्हणाले मला नातवंडं आहेत, तुरुंगात जायचं वय नाही, संजय राऊतांचा माझा कट्टावर खळबळजनक दावा
मुंबई पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग,पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, हिंजवडी परिसरात पाणीच पाणी, मुंबईला तीन तासांचा रेड अलर्ट जारी
खिशातून हात काढून उभा राहा,गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड,उद्धट वर्तनावरुन झापलं
उद्धव ठाकरेंच्या मुलाची पावसाळ्यात जेलवारी: कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांचा मोठा दावा; ठाकरे ब्रँड संपला म्हणत राज – उद्धव युतीची खिल्ली