टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी : युती होण्याआधीच राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आले एकत्र; नेमकं कारण काय?

On: May 31, 2025 1:09 PM
Follow Us:

Raj Thackeray and Uddhav Thackeray : एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहेत. आता शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसून आले आहे.

1/10

डोंबिवलीमधील पलावा पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.

2/10

या पुलाच्या कामावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाल्याचे दिसून आले.

3/10

मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे.

4/10

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये संथ कामाबाबत नोंद झाल्याचा टोला मारत अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

5/10

तर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील शीळ रोड परिसरात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

6/10

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

7/10

मात्र, शिवसेना मनसे युतीआधीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते एकत्र आले आहे.

8/10

डोंबिवलीत पलावा पुलासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

9/10

पलावा पुलाच्या कामावरून शिवसेना आणि मनसेकडून एकत्र आंदोलन करण्यात आले.

10/10

आता आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now