टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

पैसे वाचतील! Jio, Airtel आणि Vi चे स्वस्त 5G प्लॅन्स जाणून घ्या

Cheapest 5G Plans: आज आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि व्होडाफोन-आयडियाच्या स्वस्त 5G प्लॅनची माहिती देणार आहोत. यातून तुम्हाला Jio, Airtel आणि व्होडाफोन-आयडियाच्या सर्वात स्वस्त 5G प्रीपेड प्लॅनची तुलना करत आहोत. स्वस्त 5G प्लॅन्सद्वारे कोणती कंपनी ग्राहकांची मने जिंकत आहे, रिचार्ज करण्यापूर्वी तुम्हाला याबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घ्या.

तुम्ही Jio, Airtel आणि व्होडाफोन-आयडियाचे युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला स्वस्त 5G प्लॅन्सची माहिती देणार आहोत. Jio, Airtel आणि व्होडाफोन-आयडियाचे काही स्वस्त 5G प्लॅन्स आम्ही तुमच्यासाठी आणले आहे, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Jio, Airtel आणि व्होडाफोन-आयडिया या तिन्ही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याची एकही संधी सोडत नाहीत, पण रिचार्ज करण्यापूर्वी नेमकी कोणती कंपनी खरोखरच स्वस्त प्लॅन घेऊन ग्राहकांची मने जिंकत आहे, याची अचूक माहिती असायला हवी.

Jio, Airtel आणि व्होडाफोन-आयडिया या तिन्ही कंपन्या 5G सेवा देत आहेत, पण तुम्हाला माहित आहे का तुमच्यासाठी सर्वात स्वस्त 5G प्लॅन कोणत्या कंपनीकडे उपलब्ध आहे? चला तर मग Jio, Airtel आणि व्होडाफोन-आयडियाते हे 5G प्लॅन्स जाणून घेऊया.

तुमच्याकडे देखील Jio, Airtel आणि व्होडाफोन-आयडिया या कंपनीचे प्रीपेड सिम असेल तर आजची आमची बातमी खास तुमच्यासाठी आहे, जाणून घेऊया कोणती कंपनी सर्वात स्वस्त प्लॅन ऑफर करत आहे? याची संपूर्ण माहिती आम्ही पुढे देत आहोत.

Jio चा 198 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स Jio च्या सर्वात स्वस्त 5G प्लॅनची किंमत 198 रुपये आहे, या रिचार्ज प्लॅनसोबत तुम्हाला कंपनीकडून रोज 2 GB हायस्पीड डेटाचा फायदा दिला जाणार आहे. या प्लॅनमध्ये डेटाव्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. 14 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनसोबत जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउड स्टोरेजचा फायदा दिला जात आहे.

Airtel चा 379 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या सर्वात स्वस्त 5G प्लॅनची किंमत 379 रुपये आहे, या प्लॅनमध्ये प्रीपेड युजर्संना दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात. 1 महिन्याच्या वैधतेसह येणाऱ्या या रिचार्ज प्लॅनसोबत 30 दिवसांतून एकदा स्पॅम अलर्ट आणि फ्री हॅलोट्यून बेनिफिट्स दिले जात आहेत.

Vi चा 299 रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन आयडियाच्या सर्वात स्वस्त 5G प्लॅनची किंमत 299 रुपये असेल. 299 रुपयांच्या किंमतीत कंपनी तुम्हाला दररोज 1 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS ऑफर करते. 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्रीपेड प्लॅनसोबत कंपनी सध्या कोणतेही अतिरिक्त बेनिफिट देत नाही.

हेही वाचा

7000 पेक्षा कमी किंमत, Lava Bond N1 आणि Bold N1 Pro स्मार्टफोन लॉन्च, फीचर्स जाणून घ्या

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा