दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
आजपासून वक्फ कायदा लागू: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, निदर्शकांनी दगडफेक केली, वाहने जाळली; पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
-
‘एसंशि’ला लोकच म्हणत आहेत ये चल शी: उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंना टोला; लोकांना आत्ता आपल्या शिवसेनेची गरज असल्याचा दावा
-
डोंबिवलीत ‘एक्सक्युज मी’ म्हटल्यावरून वाद: मराठीत बोला म्हणत दोन महिलांना बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल
-
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात हायकोर्टाची राज्यसरकारला नोटीस, 29 एप्रिलपूर्वी बाजू मांडण्याचे आदेश
-
सोन्या-चांदीचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा, सोनं तीन दिवसांत तीन हजार रुपयांनी स्वस्त होऊन 91 हजार 260 तर चांदीची किंमत 11 हजारांनी घसरून 92 हजार 700 वर पोहोचली
-
विदर्भात उष्णतेची भयंकर लाट येणार, हवामान खात्याचा धोक्याचा इशारा, आजही तापमान 44 डिग्री सेल्सिअसच्या पुढे, पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना हायअलर्ट
-
राज्यात घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; पुढच्या कॅबिनेटमध्ये एम सँड अर्थात कृत्रिम वाळू धोरणावर चर्चा
-
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात SIT नेमा: प्रकाश आंबेडकर यांची मागणी; या प्रकरणात सरकार आरोपी, मग ते तपास करू शकते? असा सवाल
-
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतंय?: मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतोय का? आदित्य ठाकरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण
-
कुणाल कामरा प्रकरण: आता 16 एप्रिल रोजी पुढील सुनावणी; मुंबई पोलिस खून खटला असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप
-
मलायका अरोरा विरोधात वॉरंट: 13 वर्षे जुन्या प्रकरणात सुनावणी होणार; सैफ आणि त्याच्या मित्रांवर मारहाणीचा होता आरोप
-
विशाल ददलानीने ‘इंडियन आयडल’ कायमचे सोडले: म्हणाला- मला माझा वेळ परत हवा आहे, मी दरवर्षी 6 महिने मुंबईत राहू शकत नाही
-
अल्लू अर्जुनच्या नव्या चित्रपटाची घोषणा: दिग्दर्शक अॅटलीसोबत पहिल्यांदाच काम करणार; हॉलिवूडच्या व्हीएफएक्स स्टुडिओची जादू चित्रपटात
-
वॉटसन म्हणाला, IPL-2025चा हा आठवडा खूप छान: बुमराहच्या पुनरागमनामुळे मुंबईला आधार मिळेल; 13 एप्रिल रोजी एमआय-डीसी सामना
-
विराट टी-20 मध्ये 13 हजार धावा करणारा पहिला भारतीय: वानखेडेवर कोहलीचा क्रोध, फेकली बॅट; सूर्याला मिळाले जीवदान, मोमेंट्स आणि रेकॉर्ड्स
-
कोलकाता घरच्या मैदानावर सलग दुसरा सामना हरली: लखनौने 4 धावांनी केला पराभव; पूरनने नाबाद 87 धावा केल्या, मार्शचे अर्धशतक
इतर महत्वाच्या बातम्या
टुथब्रश तुम्हाला आजारी पाडू शकतो, मग केव्हा बदलायचा ? 3,6 की 12 महिन्यांनी ?