टॉप हेडलाईन्स | 18 एप्रिल 2025 | शुक्रवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  1. शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असेही वदवून घ्याल… बाळासाहेब ठाकरेंच्या AI भाषणावरुन शहाजीबापूंचा संताप

  2. धनंजय मुंडे यांची आमदारकी संकटात: रणजित कासलेंनी EVM संबंधी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जाणार कोर्टात

  3. देशात फास्टॅग प्रणाली लागू राहील: 1 मे पासून सॅटेलाइट टोल प्रणाली लागू करण्याचे वृत्त खोटे असल्याचे परिवहन मंत्रालयाने सांगितले

  4. अजितदादा एक निष्णात राजकीय डॉक्टर: ते फोडाफोडीच्या विषाणुवर योग्य उपचार करतील; कर्जत-जामखेड MIDC रोहित पवारांची बॅटिंग

  5. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरंवटा फिरवणारा विकास नको: राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका; महाराष्ट्रात हिंदीवरून संघर्ष अटळ!

  6. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार, आरोग्य खात्याचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांकडून आरोग्य योजनांचा आढावा

  7. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करा, आम्हाला हिंदी शिकवू नका, गुजरातला शिकवा, शाळेत पहिलीच्या वर्गात हिंदी भाषेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

  8. सध्या काही लोकांना उद्योग नाहीत, ते उगाच वाद घालत बसतात; शाळेतील हिंदी भाषा सक्तीवरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

  9. डंके की चोटपर सांगतो, राज ठाकरे हिंदीविरोधी आंदोलनातूनही माघार घेतील, गुणरत्न सदावर्तेंनी मनसेप्रमुखांना पुन्हा डिवचलं

  10. बिहार इलेक्शन येतंय तुम्ही हिंदी घ्या, आम्ही मराठीची बाजू घेतो; आदित्य ठाकरेंनी सांगितलं ‘राज’कारण

  11. पुण्यात नॅशनल हेराल्ड केसप्रकरणावरुन फुल्ल राडा, काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकल अडवली; भाजपयुमोचा काँग्रेस भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अडवले

  12. पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; भिडे पूल वाहतुकीसाठी तब्बल दीड महिना राहणार बंद, मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम सुरू

  13. गुजरात टायटन्समध्ये दासून शनाकाचा समावेश: जखमी ग्लेन फिलिप्सची जागा घेईल; शनाका 2023 मध्ये जीटीकडून खेळला होता

 

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon