दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
नांदेड लगतच्या आलेगांव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत पडून 7 महिला कामगारांचा मृत्यू, तर 3 महिला जखमी, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांचं अर्थसहाय्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
-
दारुच्या नशेत असलेल्या CISF जवानाच्या भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; अपघातात महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी, मुंबईचा वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना
-
विरोधकांचा गोंधळ, गृहमंत्री अमित शाह यांचं आक्रमक भाषण; मध्यरात्री 2.30 वाजता वक्फ विधेयक राज्यसभेतही मंजूर, मतदानावेळी शरद पवारांची अनुपस्थिती
-
जनता दलाचा वक्फ दुरुस्ती विधेयकावर मोदी सरकारला पाठिंबा, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षात खळबळ, संतप्त झालेल्या 6 मुस्लिम नेत्यांनी पक्ष सोडला
-
वसेना ठाकरे गटाचा वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं; म्हणाल्या, मी बोललं की त्यांच्या खूप जिव्हारी लागतं
-
तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलाय, माझ्या नादी लागू नका, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेलांना इशारा
-
अंगूर खट्टे है, संजय राऊतांच्या टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांचा तीन शब्दातच पलटवार
-
राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पुढील 3 दिवस कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
-
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, 1297 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान, बळीराजा हवालदिल
-
बॉलिवूडचा ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन
-
लखनौविरुद्ध मुंबई सामन्याआधी उडाली खळबळ! रोहित शर्मा अन् झहीर खान यांच्यातील चॅट लीक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
-
काळजावर दगड ठेवून हार्दिक पांड्याने घेतला मोठा निर्णय! रोहित शर्मा बाहेर
हेही वाचा
फॅबटेक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची सातव स्टोन कंपनीत निवड
महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या अध्यक्षपदी संदेश पलसे
संबंधित बातम्या
राहुल गांधींचा नवा बाॅम्ब : पहाटे चारलाच 36 सेकंदात नाव डिलीट, 14 मिनिटात 12 डिलिशनचे अर्ज, काॅल सेंटर, साॅफ्टवेअरचा वापर करत मध्यवर्ती पद्धतीनं हजारो नाव मतदार यादीतून डिलीट
Horoscope Today 16th September 2025 : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस…
देशातील ज्योतिर्लिंग भाविकांनी गजबजले, दर्शनासाठी लांबच लांब रांगा; पाहा Photos
संसदेत आजपासून ‘ऑपरेशन सिंदूर’ वर चर्चा, काँग्रेसला मिळाले 3 तास, खासदारांना व्हीप जारी
Breaking News LIVE Updates: ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईकांच्या माध्यमांतून प्रयत्न: सूत्र




