दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

-
शक्तीपीठाचा मार्ग बदलण्याची शक्यता? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
-
निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट! पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णयामुळे घायवळ यांच्या अडचणींमध्ये वाढ!
-
दिवाळीत पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अलर्ट; 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता
-
लोकपाल सदस्यांना 70 लाखांची BMW: अण्णा हजारे यांनी नोंदवली तीव्र हरकत; म्हणाले – आम्ही खूप झगडलो, पण ही फार दुर्दैवी गोष्ट
-
मनोज जरांगे पुन्हा मैदानात: भाऊबीजेला मोठी घोषणा; मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन उभारणार
-
“वारस फक्त माझी पंकू ताई, दुसरं कोणी नाही”: प्रकाश महाजन म्हणाले- नवऱ्याची अब्रू वेशीवर टांगणारी गोपीनाथ मुंडेंचा वारस ठरवते?
-

-
राज आणि उद्धव ठाकरेंची एकत्र भाऊबीज: जयजयवंतींनी ठाकरे बंधूंना, तर आदित्य, अमित अन् तेजसला बहीण उर्वशी ठाकरेने ओवाळले
-
तेजस्वी महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा: मुकेश साहनींसह 2 डेप्युटी CM उमेदवार; गहलोत म्हणाले- आता NDAने सांगावे त्यांचा नेता कोण?
-
आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार: कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू; उदय सामंतांचा इशारा
-
पहलगाम हल्ल्यात नाव आले’ म्हणत तोतया ‘एनआयए’ अधिकाऱ्याकडून पुण्यात दीड कोटींची फसवणूक
-
सोलापुरातील अशीही भाऊबीज, रात्री अचानक महापूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं; पत्र्याच्या शेडमध्येच भावाला ओवाळायची वेळ, भाऊबीजेलाही बहीण भावाच्या डोळ्यात पाणी
-
कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतंय; रविंद्र धंगेकरांच्या आरोपांनंतर मंत्री मुरलीधर मोहोळांनी दिलं उत्तर, म्हणाले ‘विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणार
-
मुंबईत भीषण आगीची घटना, जोगेश्वरीमधील JMS बिझनेस सेंटरचे 4 मजले जळून खाक; 10 व्या मजल्यावरुन ओरडले, कपड्यांना लपेटून घेतले, 17 जणांची सुटका
-
जैन बोर्डिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळांचा खुलासा: म्हणाले – माझ्यावर आरोप करणारा एकच व्यक्ती, कदाचित त्याला कुणीतरी चावी देत असेल
-
महिला विश्वचषक भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे थांबला: भारताने 329 धावा केल्या, 2 षटक बाकी; मंधाना आणि प्रतिकाने शतके ठोकली
-
धंगेकरांनी केलेल्या आरोपांची त्वरित चौकशी व्हावी: भाजप संधीसाधू असल्याने मुंबईत अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना सोबत घेतले- अंबादास दानवे
-
भारत ऑस्ट्रेलियाकडून वनडे मालिका हरला: दुसऱ्या वनडेत 2 विकेटने पराभव, मॅथ्यू शॉर्टने केल्या 74 धावा, कोहली शून्यावर बाद
-
आफ्रिकेने पाकला 8 गड्यांनी हरवले: कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत; महाराज सामनावीर, मुथुस्वामी मालिकावीर
संबंधित बातम्या
मोठी बातमी: 29 महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला
एकनाथ शिंदेंनी 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावून घेतलं अन् डाव टाकलाच, मुंबईच्या महापौरपदावर अडीच वर्षांसाठी दावा?
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला
स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले, वाटेत चालकाची एक चूक अन् भंयकर घटना; 5 जागीच ठार
मटणापेक्षाही या डाळी शरीरासाठी फायदेशीर, कोणती डाळ अधिक चांगली ?




