टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Top Headlines : हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार

On: March 27, 2025 8:42 PM
Follow Us:

हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार

 

  • पुन्हा एकदा ‘ठाणे की रिक्षा’: एकनाथ शिंदेंवरील गाण्याला गाण्यानेच प्रत्युत्तर; नवीन गाणे व्हायरल; उद्धव ठाकरेंवरही टीका

  • शिवरायांचा अवमान: उदयनराजेंची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी; 10 वर्षे सश्रम कारावास आणि अजामीनपात्र शिक्षा ठोठावणारा कायदा पारित करा

  • रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प 1 मेपर्यंत हटवा: अन्यथा आम्ही स्वतः तो पुढाकार घेऊन हटवू, संभाजी ब्रिगेडचा सरकारला निर्वाणीचा इशारा

  • कुणाल कामरा कोणत्याही बिळात लपला, तरी त्याला प्रसाद देणार: मंत्री शंभूराज देसाई यांचा टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देण्याचा इशारा

  • हे प्रचंड बहुमत मिळवणारे अस्वस्थ सरकार: उद्धव ठाकरे यांचा घणाघात; एसंशि म्हणत शिंदेंवर, तर सौगात ए सत्ता म्हणत PM मोदींवर निशाणा

  • लोकसभेत इमिग्रेशन व फॉरेनर्स बिल पास: शहा म्हणाले- रोहिंग्या-बांगलादेशींनी अशांतता पसरवल्यास कठोर कारवाई, विदेशींची माहिती ठेवू

  • उद्धव ठाकरे ‘आधुनिक औरंगजेब’: त्यांनी भावांना आणि शेवटच्या काळात वडिलांनाही त्रास दिला; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

  • महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये लवकरच खात्यात येणार, 1642 कोटी मंजूर,शासन निर्णय प्रसिद्ध

  • फुगा फुगवताना तोंडातच फुटून श्वास गुदमरला, धुळ्यात 8 वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यूने हळहळ, अंगणात बागडणाऱ्या मुलीचा बघता बघता जीव गेला

  • मेस्सी 14 वर्षांनंतर भारतात मैत्रीपूर्ण सामना खेळणार: अर्जेंटिना संघ कोचीला येईल; केरळ सरकारने नोव्हेंबरमध्ये केली होती घोषणा

  • टॉम लॅथम पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सिरीजमधून बाहेर: उजव्या हाताला फ्रॅक्चर, हेन्री निकोल्स संघात सामील; सिरीज 29 मार्चपासून

महत्त्वाच्या बातम्या

मामाच्या गावाला जाऊया… एसटी कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतूक, रोज होणार ‘इतक्या’ फेऱ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Gold Price Today : सोन्याची मोठी झेप, ज्याची भीती तेच झाले, सोन्याच्या भावात वाढ, थेट आज..

Gold Silver Price : चांदीचा फुगा फुटला, उच्चांकाच्या तुलनेत चांदी 2.43 लाखांनी स्वस्त, सोन्याचे दर घसरले, 24 कॅरेट सोन्याचा दर जाणून घ्या

5.28 लाख रुपये किंमत अन् 26 किमी मायलेज! 13,720 लोकांनी घेतलेली मारुतीची ‘ही’ आहे बजेटफ्रेंड्ली कार

Rohit Pawar On Ajit Pawar : अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? 16 तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? रोहित पवार पत्रकार परिषदेत कोणता खुलासा करणार?

मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!

दिवसभरातील महत्त्वाच्या हेडलाईन्स चा वेगवान आढावा | 13 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार