Friday, October 18, 2024
Homemaharashtraदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले: 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक, 23 नोव्हेंबरला मतमोजणी

महाराष्ट्रात प्रथमच 6 मोठ्या पक्षांमध्ये लढत: शिवसेना-भाजपमध्ये तेढ, शिंदे-अजितदादा गटाची बंडखोरी; 2019 पासून काय-काय बदल झाले

अजित पवारांना सोलापुरात दे धक्का, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांचा राजीनामा; विधानसभेला शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू

मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचा माहिती, 119-86-75; कमी जागा घेतल्याने शरद पवारांची बुचकाळ्यात टाकणारी भूमिका

 

एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेचा विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर, रामटेक मतदारसंघातून आशिष जयस्वाल यांना तिकीट, भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

काँग्रेसला मोठा धक्का, विद्यमान आमदाराने साथ सोडली; आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपा आमदार राणा पाटलांचा कंठ दाटला; तुळजापूरमधील कार्यक्रमात भरस्टेजवरच रडू कोसळले, उपस्थितांमध्ये शांतता

मराठी सिनेसृष्टीचा ‘अतुल’नीय तारा निखळला, अतुल परचुरे अनंतात विलीन; कलाविश्वाला अश्रू अनावर

संविधानाच्या रक्षणासाठी ही निवडणूक महत्त्वाची: मविआचा विजय झाला तर मोदींच्या कुबड्या गळून पडतील, त्यांची खुर्ची हादरेल – काँग्रेस

पिपाणी अजूनही मैदानात: निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची मागणी फेटाळली, लोकसभेला बसला होता फटका

नांदेडच्या रिक्त जागेवर 20 नोव्हेंबरला मतदान: वायनाड लोकसभा, 47 विधानसभा जागांसाठी 13 नोव्हेंबर रोजी निवडणूक; 23 नोव्हेंबरला निकाल

मराठा समाजाने 100% मतदान करावे: मनोज जरांगे यांचे आवाहन; फडणवीसांनी समाजाच्या तरुणांचे आयुष्य बेचिराख केल्याचा आरोप

राज्यात 9 कोटी 59 लाख मतदार: 4 कोटी 95 लाख पुरुष, 4 कोटी 64 लाख महिला, 19.48 लाख फर्स्ट टाईम व्होटर्स; 20 नोव्हेंबरला मतदान

राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी: चित्रा वाघ, पंकज भुजबळ, हेमंत पाटील यांच्यासह 7 जणांनी घेतली शपथ

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग: तिसऱ्यया आघाडीचा बडा चेहरा CM एकनाथ शिंदेंच्या भेटीला, तासाभराच्या बैठकीत राजकीय खलबते

रोहित म्हणाला- अनफिट शमीला ऑस्ट्रेलियात नेऊ शकत नाही: म्हणाला- आम्हाला तो 100% फिट हवा आहे; 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments