टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा, पूनम पांडेने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बनवली पॉर्न फिल्म

Follow Us:

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. राज याने अन्य कलाकारांची मदत घेऊन  फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पॉर्न फिल्म शूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजला शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनीही मदत केल्याचा दावा करण्यात आला आहे.

याबाबत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या सर्वांनी मिळून अश्लील मजकूर तयार करून तो ओटीटी फ्लॉटफॉर्मवर विकल्याचा आरोप आला आहे. इतकेच नव्हे तर या सर्वांविरोधात 450 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. वेबसाईटवर अश्लील व्हिडिओ बनवून विकणाऱ्या टीममध्ये राजचा समावेश होता.
यातून त्याने भरपूर पैसे कमावले. हे सर्व बेकायदेशीर असल्याची जाणीव असून देखील तो या गुन्ह्यात सहभागी झाला. यासाठी त्याला शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी मदत केल्याचा आरोप आहे. पुनमने काही अश्लील व्हिडिओ शूट करून घेतले, असा दावा करण्यात आला आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Pune Bus Accident CCTV : अचानक ब्रेक फेल, भरधाव बस लग्नपत्रिकेच्या दुकानात शिरली; पुण्यात भीषण अपघात

Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला

Latur Crime News: चुलतीने 6 वर्षांच्या पुतण्याला संपवलं; पडक्या घराजवळ मृतदेह आढळला, लातूरमधील हादरवणारी घटना

Video : वर्षभरानंतर पुन्हा हादरलं जम्मू काश्मीर; भीषण रस्ते अपघातात प्रवासी बस उलटली, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले

‘सैराट’मध्ये जे घडलं तसंच… काका आणि भावोजीच्या मदतीने बहिणीला… काळीज थरथर करणारी घटना