टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

पुण्यातील थरार थांबेना, भरधाव टॅंकरने ४८ गाड्या उडवल्यानंतर आज पुन्हा अपघात

Follow Us:
पुण्यातील नवले पुलावर भरधाव टँकरने ४८ वाहनांना धडक दिली. काल रात्री ८.३० च्या सुमारास हा अपघात झाला. अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने या घटनेत दहा लोक गंभीर जखमी झाले आहेत.
  1. या अपघातात ४८ पेक्षा जास्त गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली आहे.
  2. अपघातानंतर पुणे पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.
आज सकाळी नवले पुलानजीक पुन्हा एक अपघात झाल्याची माहिती आहे. यात एक जण ठार झाल्याने, एकामागून एक अपघात झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Pune Bus Accident CCTV : अचानक ब्रेक फेल, भरधाव बस लग्नपत्रिकेच्या दुकानात शिरली; पुण्यात भीषण अपघात

Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला

Latur Crime News: चुलतीने 6 वर्षांच्या पुतण्याला संपवलं; पडक्या घराजवळ मृतदेह आढळला, लातूरमधील हादरवणारी घटना

Video : वर्षभरानंतर पुन्हा हादरलं जम्मू काश्मीर; भीषण रस्ते अपघातात प्रवासी बस उलटली, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले

‘सैराट’मध्ये जे घडलं तसंच… काका आणि भावोजीच्या मदतीने बहिणीला… काळीज थरथर करणारी घटना