टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ब्रेकिंग! इंग्लंडने जिंकला टी 20 वर्ल्डकप

On: November 13, 2022 12:01 PM
Follow Us:

रविवारी सिडनीत खेळल्या गेलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्याच्या फायनलमध्ये  इंग्लंडने बाजी मारली आहे. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला आहे. इंग्लंडने हा वर्ल्ड कप जिंकला आहे.

टॉस जिंकून इंग्लंडने पाकिस्तानला फलंदाजी दिली होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजासमोर पाकिस्तानचे फलंदाज फेल गेले. पाकिस्तानी केवळ 138 धावांचे आव्हान इंग्लंडला दिले होते. इंग्लंडची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांनी पावर प्ले मध्येच महत्वाचे तीन बळी गमावले. इंग्लंडची अवस्था तीन बाद 45 अशी होती. हा संघ अडचणीत आला होता.
पाकिस्तानने सामन्यावरची पकड मजबूत केली होती. मात्र इंग्लंडचा ब्रेन स्ट्रोक याने जबरदस्त खेळी करून पाकिस्तानला पराभूत केले. त्याने 52 धावांची मोठी खेळी केली. पाकिस्तानचे फलंदाज या सामन्यात फार चमकू शकले नाहीत. इंग्लंडने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली. त्यामुळेच हा संघ आता जगजेत्ता बनला आहे. आपणच वर्ल्ड कप जिंकू, अशी डरकाळी पाकिस्तानने मारली होती. त्यांची ही डरकाळी पोकळ ठरली असून इंग्लंडचे गोलंदाज खरे वाघ ठरले आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

पंढरपूर तालुक्यात मोठी दुर्घटना; कठडा कोसळून ४ मजुरांचा मृ्त्यू

मोठी बातमी! दुष्काळात शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय

Supriya Sule : दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं हे..भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी खास अजितदादांसाठी लिहिली काळजाला भिडणारी पोस्ट

Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?

NSUI सोलापूरच्या प्रयत्नाला यश | सोलापूर विद्यापीठाने केली परीक्षा फी माफ.