टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दक्षिण आफ्रिकेचा जिव्हारी लागणारा पराभव; सामन्यानंतर पूर्ण संघ रडला

On: November 6, 2022 12:49 PM
Follow Us:
मात्र, आफ्रिकेसारखा बलाढ्य संघ नेदरलँडकडून पराभूत होईल, असे क्वचितच कुणाला वाटले असेल. सुपर १२ च्या सामन्यात नेदरलँड्सने १३ धावांनी पराभूत केल्याने दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडावे लागले.
दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून शेवटी हरतो, म्हणून त्यांना ‘चोकर्स’ म्हणतात. मजबूत वेगवान आक्रमण असलेल्या दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरी गाठण्यासाठी कमकुवत नेदरलँड्सचा पराभव करणे आवश्यक होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now