टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

भयंकर! फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी; 149 जणांचा मृत्यू

On: October 30, 2022 2:40 AM
Follow Us:
दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये हॅलोवीन फेस्टीवल या कार्यकमात चेंगराचेंगरीत 149 जणांचा मृत्यू झाल्याची  माहिती समोर येत आहे. या चेंगराचेंगरीत 50 जणांना हृदयविकाराचा झटका होता. 
या घटनेत 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सियोलमध्ये हॅलोवीन फेस्टीवलमध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता.
त्यावेळी या पार्टीमध्ये सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर अचानक या गर्दीचे रुपांतर चेंगराचेंगरीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती यूं सुक-येओल यांनी योंगसान-गु जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद पथकाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

पंढरपूर तालुक्यात मोठी दुर्घटना; कठडा कोसळून ४ मजुरांचा मृ्त्यू

मोठी बातमी! दुष्काळात शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय

Supriya Sule : दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं हे..भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी खास अजितदादांसाठी लिहिली काळजाला भिडणारी पोस्ट

Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?

NSUI सोलापूरच्या प्रयत्नाला यश | सोलापूर विद्यापीठाने केली परीक्षा फी माफ.