टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 10 जून 2026 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू

  • Raigad Politics : सुनील तटकरे दगाफटका करू शकतात, त्यांना माझा कायम विरोध; अनिकेत तटकरेंनी गोगावलेंची भेट घेताच महेंद्र दळवी म्हणाले…

  • Pune Congress: “पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं”; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा ‘तो’ गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र

  • Chhagan Bhujbal NCP: सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळ

  • Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा

  • Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ…महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

  • सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा पंडित नेहरुंचा विक्रम नरेंद्र मोदींनी मोडला, तिसऱ्या कार्यकाळालाही 2 वर्षे पूर्ण, एनडीए बैठकीत 35 घटक पक्षांकडून गौरव, कॅबिनेटमध्ये मोदींचं अभिनंदन

  • नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी यांची तुलना होऊ शकत नाही, शरद पवारांनी फटकारलं

  • तुलना करायचा विषय नाही, नव्या भारताच्या निर्मितीमध्ये मोदींचे स्थान अढळ आहे, देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

  • मनोज जरांगेंचा फडणवीस-विखेंना थेट इशारा: आम्ही वारंवार आंदोलन करायचं आणि सरकारने हलक्यात घ्यायचं?; मराठा-ओबीसी दरी वाढवण्याचा प्रयत्न का केला जातोय?

  • तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस..: उसाच्या पंचनाम्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याची कृषिमंत्री भरणेंकडून थट्टा

  • मुंबई विमानतळावरील थरारक घटना, व्हिडिओ: CISF महिला जवान ठरल्या देवदूत, सीपीआर देत महिला प्रवाशाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले

  • सुवेंदू अधिकारींनी PM मोदींना झालमुडी खाऊ घातली: मोदींनी पंतप्रधान म्हणून 4399 दिवस पूर्ण करून नेहरूंचा रेकॉर्ड तोडला; दिल्लीत NDA ने सन्मान केला

  • काँग्रेसच्या नेतृत्त्वात भारतात शिखांचा कत्लेआम झाला: हे सत्य विसरता येणार नाही; मोदी अन् नेहरूंची तुलना करण्याचे कारण नाही – देवेंद्र फडणवीस

  • मोदींनी नेहरूंचा विक्रम मोडला: सलग सर्वाधिक दिवस निवडून आलेले पंतप्रधान; मोदींच्या 12 वर्षांच्या कामाचे 12 चॅप्टर

  • बीडच्या पुरुषोत्तमपुरी यात्रेत मोठी दुर्घटना: गोदावरी नदीत 50 भाविकांनी भरलेली बोट उलटली; 2 महिलांचा मृत्यू

  • मोदींचा नवा विक्रम, बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा: कंगना, अनुप जलोटा व भंडारकरांनी कामाचे कौतुक केले; जलोटा म्हणाले- ते नेहमी पंतप्रधान राहोत

  • तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा, सोनिया गांधींची ममता बॅनर्जींना ऑफर तर ममतांना राज्यसभेत विरोधी पक्षनेता बनवण्याचा अभिषेक बॅनर्जींचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती

  • ‘आमची सत्ता आल्यावर हिशेब चुकता केल्याशिवाय शांत बसणार नाही’, शरद पवारांच्या युवा शिलेदारांची घणाघाती भाषणं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा गाजवला

  • राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनावेळी दादा नाहीत, सुनेत्रा पवार भावुक, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापनदिन उद्या साजरा होणार

  • पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल, शक्तिपीठ महामार्गाविरोधात विटा तहसील कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा

  • ‘खाकी वर्दीतील दरोडेखोर, जनरल डायरच्या औलादी!’ शक्तिपीठ महामार्गासाठी सांगलीत जमीन मोजणीवरून राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल

  • फक्त एक सोसायटी नव्हे तर अख्ख्या घाटकोपरमध्ये जैन साधू-साध्वींसाठी पांढऱ्या पट्ट्यांच्या पायघड्या, प्रसाद वेदपाठकचा नवा व्हिडीओ व्हायरल

  • मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या मारल्यानंतर मनसे आक्रमक, सांस्कृतिक दहशतवाद परसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तोंड काळं करण्यात येईल, संदीप देशपांडेंचा इशारा

  • फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात, नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील मुंबईतील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळण्याची शक्यता

  • वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार; मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट

  • टीआरपीच्या कारणास्तव ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका 14 जूनला बंद होणार, पण त्याच आठवड्यात ती मालिका पुन्हा सुरू करण्याचा डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार

  • अमोल कोल्हेंच्या सावित्रीबाईं फुलेंच्या मालिकेसाठी रोहित पवारांकडून 50 लाखांची मदत, थोर विचारांना पुढे नेताना अनेक अडचणी येतात, त्यावर मात करून विचार टिकवला पाहिजे, रोहित पवारांचं मत

  • डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिकेसाठी आमदार जितेंद्र आव्हाडांकडून 10 लाखांची मदत

  • ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे काळा दिवस, गिरीश महाजनांच्या पंजाबमधील वक्तव्यावर केंद्रातील भाजपचे नेते नाराज असल्याची माहिती, महाजनांची भूमिका ही वैयक्तिक, पक्षाची नसल्याचं भाजपकडून स्पष्ट

  • जगाला नियमाचे धडे देणाऱ्या अमेरिकेनेच शस्त्रसंधी तोडली, इराणच्या केशम आयलँड, बंदर अब्बास, होर्मुझवर धडाधड क्षेपणास्त्रांचा मारा

  • अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचं प्रत्युत्तर, जॉर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला

  • भारत 9 वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार: 15 ऑगस्टपासून गॉलमध्ये पहिली कसोटी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल ही मालिका

  • इंग्लंडचा ब्रूक नंबर-1 कसोटी फलंदाज: जो रूटला मागे टाकले, गिल आठव्या क्रमांकावर पोहोचला; गोलंदाजांमध्ये बुमराह अव्वल स्थानी

  • 12 जूनपासून इंग्लंडमध्ये महिला टी20 विश्वचषक: पहिल्यांदाच मैदानात उतरतील 5 गेमचेंजर खेळाडू; 12 संघांमधून मिळेल भविष्यातील सुपरस्टार

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now