टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

तिघे जण थेट एसटी बसच्या चाकाखाली, परभणीत अंगावर काटा आणणारा अपघात; भयंकर घडलं

प्राथमिक माहितीनुसार कोक पाटीजवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. मृतांमधील कुटुंबीय हे धोंडे जेवणावरून येत होते. याच वेळी हा दुर्दैवी अपघात झाला आहे.

देशात वाहन अपघातात रोज अनेकांचा मृत्यू होतो. वाहतूक नियमांचे पालन करावे, असे नेहमी सांगितले जाते. परंतु तरीदेखील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तसेच रस्ते खराब असल्याने अपघाताच्या या घटना घडतात. अशीच एख हृदयद्रावक घटना घडली आहे.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील परभणी-जिंतूर महामार्गावर एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

2 / 5
प्राथमिक माहितीनुसार कोक पाटीजवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. मृतांमधील कुटुंबीय हे धोंडे जेवणावरून येत होते. याच वेळी हा दुर्दैवी अपघात झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार कोक पाटीजवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. मृतांमधील कुटुंबीय हे धोंडे जेवणावरून येत होते. याच वेळी हा दुर्दैवी अपघात झाला आहे.

3 / 5
या अपघातात नातू, आजोबा आणि आजीचा यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची घटना समोर आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु अपघात एवढा भीषण होता की तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला.

4 / 5
बसने धडक दिल्यामुळे दुकीचा चक्काचूर झाला होता. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण काय होते? याविषयीची नेमकी माहिती समोर आलेली नाही. परंतु या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

5 / 5
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

जगाला ज्याची भीती तीच धमकी इराणकडून, थेट नव्या युद्धाची धमकी, मोठी खळबळ

Cockroach Janata Party: जंतमंतरवर घुमला ‘काॅकरोच’चा आवाज ‘बेटा, तुमसे ना हो पाएगा’, पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार?

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 6 जून 2026 | शनिवार

Monsoon Update El Nino: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला, पण तिकडे समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह झाला, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Raj Thackrey : मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुकांच्या पलीकडे जाऊन… राज ठाकरे यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आवाहन काय? पोस्ट चर्चेत

Abhijit Dipke : अमेरिकेतून अभिजीत दीपके भारतात; स्वागतासाठी जनसागर लोटला; पोलिसांचा पहारा अन्…