Solapur Crime News: शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. फी भरून आरवला कॅम्पमध्ये प्रवेश दिला होता.
सोलापूर : बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित क्रिकेट समर कॅम्पमध्ये अत्यंत हृदयद्रावक (Solapur Crime News) घटना घडली आहे. क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा रोलर अंगावर जाऊन आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५) या नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू (Solapur Crime News) झाला आहे. शनिवारी सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे, मृत आरवचे वडील योगीराज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. फी भरून आरवला कॅम्पमध्ये प्रवेश दिला होता.(Solapur Crime News)
कोच विवेक दुगम आणि अक्षय देबडवार हे मुलांना सराव देत होते. शनिवारी सकाळी सहा वाजता आरव नेहमीप्रमाणे सरावासाठी गेल्यावर ७ ते ७:३० च्या दरम्यान १२ ते १५ वर्षाच्या मुलांकडून कोचच्या सांगण्यावरून जड रोलर ओढून घेतला जात होता. त्यावेळी जवळ कोणताही प्रशिक्षक, तंत्रज्ञ किंवा मोठी व्यक्ती उपस्थित नव्हती. कोच लांब उभे होते,असे फिर्यादीत म्हटले आहे. रोलर ओढताना आरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला तत्काळ जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. बार्शी पोलीस पुढील तपास करत आहेत.(Solapur Crime News)

Solapur Crime News: नेमकं काय घडलं?
बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित क्रिकेट समर कॅम्पमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा रोलर अंगावर जाऊन आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५) रा. बार्शी या नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान ही घटना घडली. मृत आरवचे वडील योगीराज चौधरी (४५, रा. सुभाषनगर, बार्शी) यांनी दिलेल्या जबाबानुसार येथील मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. फी भरून आरवला कॅम्पमध्ये प्रवेश दिला होता.
योगीराज चौधरी यांनी, अल्पवयीन मुलांकडून धोकादायकपणे रोलर ओढून घेताना कोच यांनी निष्काळजीपणा केला. यामुळे मुलाचा मृत्यू झाला, असे मुलाच्या वडिलांनी जबाबात म्हटले आहे. या घटनेमुळे बार्शीत हळहळ व्यक्त होत आहे.शनिवारी सकाळी सहा वाजता आरव नेहमीप्रमाणे सरावासाठी गेल्यावर ७ ते ७:३० च्या दरम्यान १२ ते १५ वर्षाच्या मुलांकडून कोचच्या सांगण्यावरून जड रोलर ओढून घेतला जात होता. त्यावेळी जवळ कोणताही प्रशिक्षक, तंत्रज्ञ किंवा मोठी व्यक्ती उपस्थित नव्हती. कोच लांब उभे होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. रोलर ओढताना आरवचा तोल गेला व तो खाली पडला. पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला तत्काळ जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे पुढील तपास करत आहेत.
















