टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेत आणखी 17 आमदार वाढणार; ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरसाठी निवडणुका, पाहा A टू Z माहिती

Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसंदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Vidhan Parishad Election 2026: पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसंदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर (Vidhan Parishad Election 2026) होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत.

काही दिवसांआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. अशात, या 17 जागांसंदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. (Vidhan Parishad Election 2026)

पुढील मतदारसंघात होऊ शकते निवडणूक- (Vidhan Parishad Election 2026)

  1. सोलापूर
  2. अहिल्यानगर
  3. ठाणे
  4. जळगाव
  5. सांगली-सातारा
  6. नांदेड
  7. यवतमाळ
  8. पुणे
  9. भंडारा-गोंदिया
  10. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
  11. नाशिक
  12. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
  13. अमरावती
  14. धाराशिव-लातूर-बीड
  15. परभणी-हिंगोली
  16. छत्रपती संभाजी नगर-जालना
  17. नागपूर
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग

Rohit Pawar: कर्जमाफीवर भरवसा नाय… रोहित पवार पुन्हा मैदानात… या दिवसापासून राज्यात एल्गार मोर्चा

Kailas Patil : Kailas Patil : जिगरी मित्र दुसऱ्या पक्षात; शेवटच्या भेटीत काय बोलणं झालं? ओमराजेंविरुद्ध लढणार? शिंदेंकडून बोलवणं आलं का? कैलास पाटील स्पष्टच बोलले

Maharashtra Rain Weather Update:पुढील 48 तासांत राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; पुण्यासह राज्यात 27 जुलैपर्यंत महत्वाचे इशारे  

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या बंडखोरीवर शरद पवार बोलले स्पष्ट, थेट..

मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर