टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आयुष म्हात्रे आयपीएल 2026 स्पर्धेतून आऊट, बदली खेळाडू म्हणून या तिघांची नावे चर्चेत

चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना मोठा धक्का बसला. आता कुठे संघ विजयाच्या ट्रॅकवर परतला होता. त्यात आता आयुष म्हात्रे दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. त्याच्या जागी कोणाची निवड होऊ शकते पाहूयात..

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा मोठं नुकसान झालं आहे. या स्पर्धेतून आयुष म्हात्रे दुखापतीमुळे आऊट झाला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली आणि स्पर्धेला मुकला आहे. आता प्रश्न असा आहे की त्याची जागा कोण घेणार? सध्या तीन नावं चर्चेत आहेत. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
आयुष म्हात्रे फॉर्मात होता आणि त्याने सहा सामन्यात 33.50 सरासरीने 201 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेटही 177.87 चा होता. त्याने 12 षटकार आणि 20 चौकार मारले  होते. पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करतना हॅमस्ट्रिंग खेचली गेली आणि स्पर्धेला मुकाला. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
दिल्लीचा टॉप ऑर्डर फलंदाज यश ढुलचं नाव चर्चेत आहे. त्याला आयुषच्या जागी संधी मिळू शकते. दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत त्याने 167हून अधिकच्या सरासरीने  435 धघावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफीतील 5 सामन्यात 434 धावा केल्या. (Photo: IPL)

3 / 5
स्वास्तिक चिकाराचं नाव देखील चर्चेत असून आयुष म्हात्रेच्या जागी खेळू शकतो. मागच्या पर्वात आरसीबीचा भाग होता. मात्र यावेळी त्याला कोणीही भाव दिला नाही. स्वास्तिक युपीचा टॉप ऑर्डर फलंदाज आहे. त्याने अयोध्या प्रीमियर लीग स्पर्धेतील एका सामन्यात 69 चेंडूत 195 धावा केल्या आहेत. (Photo: Instagram)

4 / 5
मयंक अग्रवाल हा देखील अनुभवी खेळाडू असून या शर्यतीत आहे. कर्नाटकचा हा फलंदाज आयुष म्हात्रेची जागा घेऊ शकतो. त्याने आयपीएल स्पर्धेतील 131 सामन्यात 2756 धावा केल्या आहेत. यात 13 अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे. (Photo: PTI)

5 / 5
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral

IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video