टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

लव्ह जिहाद : आधी मारहाण केली तरी श्रद्धा आफताबसोबत गेली

Follow Us:
संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना मुंबईत घडली आहे. लव्ह जिहाद प्रकरणात मुंबईतील एका 25 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पुनावाला याने संबंधित तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. यातील पिडिता श्रद्धा तिच्या शरीराचे 35  तुकडे फ्रिज करून ठेवण्यात आले होते.
एका डेटिंग अँप वरून श्रद्धा हिची मैत्री आफताब याच्याशी झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. घरच्यांचा विरोध डावलून श्रद्धा आफताब बरोबर पळून गेली. कॉल सेंटरमध्ये काम करणारी श्रद्धा ही आफताब बरोबर दिल्ली येथे राहण्यास गेली. गेल्या मे महिन्यात त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.
या रागाच्या परत आफताब याने श्रद्धाची हत्या केली. श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून त्याने हे तुकडे जंगलात फेकून दिले. काही तुकडे त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले होते. आफताबने अतिशय शांत डोक्याने श्रद्धाची हत्या केली.
ज्या डेटिंग ॲपवरून आफताबने श्रद्धाला आपल्या जाळ्यात खेचले, त्याच अँप वरून आणखी तरुणीशी मैत्री करून त्याने तिच्याशी रोमान्स सुरू केला. एकीकडे फ्रिज मध्ये मृतदेहाचे तुकडे असताना दुसऱ्या रूममध्ये आफताब या तरुणीशी रोमान्स करत होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून अखेर आफताबला अटक केली आहे. या प्रकरणाने देश हादरला आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाला फाशीच!, चिमुकलीवर अत्याचार करुन संपवणाऱ्या भीमराव कांबळेला शिक्षा, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

Nagpur Accident News: थरारक ! रस्त्यांवर रेसिंगच्या नादात भरधाव कार थेट पोहेवाला शॉपमध्ये घुसली

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा

Kolhapur Accident News: इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी

Jalgaon Accident : गुजरातहून येणाऱ्या वऱ्हाडाचा जळगावात भीषण अपघात, पाच जणांनी जागेवरच जीव सोडला

Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण ‘असे’ फुटले बिंग, नेमकं काय घडलं?