टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

10 मार्च 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  • अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

  • 10 हजार वर्षांतील सर्वात बोगस बजेट: ‘मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी’, उद्धव ठाकरे यांची बजेटवर टीका

  • विधानभवानात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाही, फडणवीस-ठाकरेंचं मात्र हस्तांदोलन!

  • लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचे मिळून 3000 रुपये कधीपर्यंत मिळणार? आदिती तटकरेंनी अपडेट सांगितली, 12 मार्चपर्यंत पैसे जमा होणार

  • लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?: CM फडणवीस म्हणाले – जेव्हा घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यांपासून मिळतील

  • कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणन मंत्र्यांचा निर्णय; आमदारांच्या सुचनांचा प्लॅन घेऊन सहकारमंत्री अमित शाहांना भेटणार

  • पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, रवींद्र धंगेकर ‘हाता’ची साथ सोडणार; लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार

  • धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू…; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका

  • तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल

  • संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक: आंबेगावमधील शिवसृष्टीस 50 कोटीचा वाढीव निधी; पानिपत, आग्र्यामध्ये स्मारक उभारणार

  • सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर: मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

  • महाराष्ट्रात 5 वर्षांत 71 लाख रोजगार: नव्या औद्योगिक धोरणातून 50 लाख रोजगार तयार होणार; अर्थसंकल्पातून अजित पवारांचा आशावाद

  • अर्थसंकल्पात एसटीला वाटण्याच्या अक्षता: एसटीची झोळी रिकामीच; गाड्या परिवर्तित करण्याची योजना जुनीच- श्रीरंग बरगे यांचा आरोप

  • फरार ललित मोदीचे वानुआतूचे नागरिकत्व रद्द: पंतप्रधान जोथम यांनी पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले

  • निवृत्तीबात रोहित शर्मा स्पष्टच बोलला; जे काही आहे ते सुरु राहील, अफवांना हवा देऊ नका, मी वन डेतून आत्ताच निवृत्त होणार नाही

 

ही बातमी वाचा:

Uddhav Thackeray : मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, फडणवीस सरकारच्या बजेटवर ठाकरेंचं टीकास्त्र

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिला उमेदवार ठरला, या नेत्याच्या नावाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट… फडणवीसांनी काय केली मोठी मागणी? शेतकर्‍यांना काय होणार फायदा?

Tata Tiago 2026 : मध्यमवर्गीयांसाठी टाटाची स्वस्त कार लॉन्च, सेफ्टीमध्ये बेस्ट, पेट्रोल-CNG-EV एकत्र, किंमत सुद्धा परवडणारी

सांगोल्याचा पुढील आमदार शहाजीबापू पाटीलच होणार; स्थानिक निवडणुकांच्या बेरजेनुसार शिवसेनेचे पारडे जड: उदय सामंत

US Attack Iran : ज्याची भिती होती, तेच घडलं, तीन दिवसात अमेरिकेचा इराणवर दुसरा मोठा हल्ला

Gold Price Today : सोन्याची गुड न्यूज, किंमत सुळ्ळकन खाली, सराफा बाजारात उलटफेर.. आज खरेदीसाठी दर