टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

हार्दिक पांड्याची KGF3 मध्ये एंट्री?

Follow Us:

कन्नड सुपरस्टार यश अभिनित केजीएफ या चित्रपटाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत. आता केजीएफ थ्री हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटात भारतीय खेळाडू हार्दिक पांड्या झळकणार की काय, अशी चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरू आहे. याला कारणही तसेच आहे.
हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर यशसोबत काही फोटो शेअर केले आहेत. हार्दिकने कॅप्शनमध्ये केजीएफ थ्री असा उल्लेख केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या या चित्रपटात दिसणार का, अशीही चर्चा होत आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now