सोलापूर : सुपरस्टार अमिताभ बच्चन बच्चन यांची सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती ही मालिका संपूर्ण भारतभर पाहिली जाते. कौन बनेगा करोडपतीच्या स्टेजवर बच्चन यांना भेटण्यासाठी अनेकजण आतुरलेले असतात. काही ठराविक लोकांनाच की संधी मिळते. अशाच सोलापुरातील एका कुटुंबाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळाली. ते कुटुंब आहे
सोलापूर येथील रूपचंदानी. रेल्वे कॉन्टॅक्टर असलेले महेश रूपचंदानी व पत्नी रिया रूपचंदानी यांनी बच्चन यांची भेट घेतली. रूपचंदानी सोलापुरात अमिताभ बच्चन यांचा मोठा फॅन वर्ग असल्याचे सांगितले.
इथे हि वाचा
SBI बँकेतून प्रत्येक महिन्याला कमवा 24000 रुपये
खाजगी आणि सरकारी बँकांना तब्बल 9 दिवस बंद!