टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

भरधाव कारच्या धडकेत महिला पत्रकाराचा मृत्यू

Follow Us:
ऑफिसला जाण्यासाठी निघालेल्या महिला पत्रकाराला भरधाव कारने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. यात महिला पत्रकाराचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे पत्रकारिता क्षेत्रावर दुखाचा डोंगर कोसळला असून देशभरात या घटनेमुळे शोक व्यक्त केला जात आहे.
निवेदिता सूरज असे महिला पत्रकाराचे नाव असून त्या ईटीव्ही भारत तेलुगूमध्ये काम करत होत्या. त्यांच्या निधनानंतर आता हैदराबादेतील रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
निवेदिता या हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये ऑफिसला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सहकारी पत्रकार सोनाली चौरे यांच्यासोबत भाग्यलता कॉलनीतील रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भरधाव कारने धडक दिली. या घटनेत निवेदिता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून सोनाली यांना गंभीर मार लागला आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

भारताच्या मदतीला धावला सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश, आता नो टेन्शन !

तारीख आली रे! या दिवशी महाराष्ट्रात मान्सून धडकणार; मुंबईत होणार तुफान पाऊस!

ती माझी मोठी चूक झाली; उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच बच्चू कडू यांच्याबद्दल मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

Special Intensive Revision : नाव नोंदणीसाठी अधिकारी आल्यावर काय कराल? निवडणूक आयोगाने सांगितल्या चार गोष्टी; नोंद करून ठेवा

Mahayuti Mahamandal Vatap: मोठी बातमी: राज्यातील महामंडळाचे महिन्याभरात वाटप, देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची सूचना, महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा?

Rohit Pawar : रोहित पवारांना शरद पवारांची ही गोष्ट खटकली का? म्हणून त्यांनी पक्षाच्या आजच्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा