10 वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात होणार आहेत.तसेच दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहेत. यंदा कोरोनानंतर नियमित परीक्षा होणार असल्याने, परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची मंडळाकडून पूर्ण तयारी करण्यात येत आहे.
ब्रेकिंग! दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
RELATED ARTICLES