रिलायन्स जिओनी नव्या वर्षाची गिफ्ट दिलले आहे. कारण जिओनी एकाच वेळी 11 शहरांमध्ये 5 g सेवा केले आहे. राज्यातील नाशिक, औरंगाबाद आणि लखनऊ त्रिवेंद्र, मैसूर, पंचकुला, झिरकपुर, खराड, डेराभास्सी या शहरांमध्ये जिओची लॉन्च होताना दिसत आहे.
या शहरांमध्ये 5g लॉन्च करणारी जिओ ही पहिलीच कंपनी आहे. याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 5 g स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे जर जिओचा सिम असेल तर तुम्ही या अनलिमिटेड सेवेचा लाभ घेऊ शकता. दरम्यान एअरटेलने अलीकडेच ही सेवा शहरात सुरू केली आहे. आता यामध्ये जिओने देखील उडी घेतली आहे. आता तुम्ही जिओच्या माध्यमातून याचा लाभ घेऊ शकता.