टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

…अन्यथा कर्नाटकातील गाड्या फोडू

On: November 25, 2022 9:39 AM
Follow Us:
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूरसह अक्कलकोट कर्नाटकात घेऊ, असं ट्वीट केलं होते.
याच्या निषेधार्थ सोलापूर शहर मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आले.
सोलपुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 
कर्नाटकातील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील माफी मागावी अन्यथा कर्नाटकातील गाड्या फोडू, असा इशारा वाहिद बिजापुरे यांनी दिलाय. यावेळी रफिक चाचा चकोले, मौला मजीद, राजेंद्र इंगे, सैफ शेख आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?

NSUI सोलापूरच्या प्रयत्नाला यश | सोलापूर विद्यापीठाने केली परीक्षा फी माफ.

सोलापुरातून चारा बाहेर नेण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा आदेश

दुष्काळ जाहीर करण्यापासून विशेष अधिवेशनापर्यंत; उद्धव ठाकरेंच्या राज्य सरकारकडे 5 प्रमुख मागण्या

लालबागच्या राजाच्या चरणी सुनेत्रा पवार; पार्थ पवार आणि भावी सून कायनात दारासोबत घेतले बाप्पाचे दर्शन