दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
नीट परीक्षेत गुण कमी पडल्यानं मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण, बारावीत शिकणाऱ्या मुलीच्या मृत्यूने सांगली हादरली
-
हिंदीच्या सक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेस Vs मनसे: राज्यात उर्दू चालते, मग हिंदी का नाही? संग्राम जगताप यांनी केला हिंदीला विरोध करणाऱ्यांचा निषेध
-
पेट्रोल 120 रुपये लिटरपर्यंत पोहोचू शकते: कारण- इराण तेल पुरवठ्याचा सर्वात मोठा मार्ग बंद करू शकतो, कच्चे तेल $80 वर पोहोचले
-
विधानसभेत षंढ लोक बसलेत: विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्याने मनसेच्या संदीप देशपांडे यांची टीका; हक्कभंग दाखल होणार?
-
शरद पवारांना सोडून चूक केली मात्र मी नाराज नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण, आपण उघड आणि स्पष्ट बोलतो असाही दावा
-
भास्कर जाधवांच्या मनात काय वेदना आहेत त्या उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त करतील, संजय राऊतांचे वक्तव्य
-
मनसेच्या संदीप देशपांडेंच्या तोंडाचा पट्टा सुरुच, ठाकरे गटाला म्हणाले, आम्ही तुमच्यासारखे कुणाचे पाय चाटले नाहीत
-
दीप देशपांडे-राऊतांच्या शाब्दिक वादामुळे राज-उद्धव युती संकटात, मातोश्रीवरुन आदेश आल्यानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, मराठी माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा, शिवसैनिकांनी जबाबदारीचे भान ठेवून व्यक्त व्हावे
-
पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आता राज्यभर आंदोलन, सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी समन्वय समिती स्थापन
-
पुढील दोन दिवसात कोकण-मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, मराठवाड्यात वीज-वादळांसह पावसाचा अंदाज
-
मराठी हा मुद्दा आहे का? लोक फालतू गोष्टी बोलतात: भाषेबद्दल बोलताना अबू आझमींचे अजब विधान, हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले
-
युरोप आशियाला जोडणाऱ्या हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला इराणच्या संसदेची मंजुरी
-
राहुल-पंतची जोडी पुन्हा रंगात, चौथ्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडविरोधात टीम इंडियाकडे 250 धावांची आघाडी