दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाची जाहिरात नियमबाह्य: एमपीएससीवर कोणाचा दबाव? जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
-
शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक: नांडेदमध्ये सरकारच्या आदेशाची होळी, तर सांगलीत जमिनीची मोजणी पाडली बंद
-
भाजपत एकही भ्रष्टाचारी नाही का?: रामाचे खरे भक्त असाल तर तुमच्या एकाही नेत्याची अजून ED चौकशी का झाली नाही हे सांगा -बच्चू कडू
-
महाराष्ट्रातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू: नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज
-
तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत: आगामी महापालिका निवडणुकांची स्ट्रॅटजी, गिरीश महाजन यांनी सांगितला महायुतीचा प्लॅन
-
हिंदीच काय पहिलीपासून इंग्रजीही नको: तारा भवाळकर यांची कणखर भूमिका; अरविंद जगताप म्हणाले- सक्तीच्या भक्तीने देवाची बदनामी!
-
आमदार, खासदारांना चांदीच्या ताटात पंचपक्क्वान: थाळीचे भाडे 550, तर भोजनाचा खर्च 4 हजार; सरकारी निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप
-
चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याच्या घास तुला भरविते, अंदाज समितीतील राजेशाही थाटावरुन खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका
-
भाजपच्या पुण्यातील पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचं समजताच तात्काळ पदमुक्त केलंय, आमदार चित्रा वाघ यांची माहिती
-
इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करुन सर्व विरोधकांना जेलमध्ये टाकलं, लोकशाही आणि संविधान संपवण्याचं काम केलं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका
-
‘गेल्या 11 वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा घणाघाती प्रहार
-
मनोज तिवारी व त्यांच्या पत्नीने आमिरसोबत चित्रपट पाहिला: ‘सितारें जमीन पर’ बघून सुरभी तिवारी म्हणाल्या- ‘हा चित्रपट सर्वांच्या हृदयाला स्पर्श करेल’
-
भाजपला आणीबाणीवर बोलायचा अधिकार नाही, त्यांच्या एकाही माणसावर ईडीची कारवाई का झाली नाही? माजी मंत्री बच्चू कडूंचा हल्लाबोल
-
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 76 लाख वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली; वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का
-
लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट,सीबीएसई दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार, नव्या नियमांना मंजुरी
-
मशिदींच्या भोंग्यावर कारवाई, मुस्लीम नेते अजित पवारांच्या भेटीला, दादा म्हणाले, ‘सोमय्यांनी मशिदीत जायला नको’
-
आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्त्ववादी भूमिका घेत अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य केलं, अजित पवार म्हणाले, त्याच्याशी बोलेन; आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष असून सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा
-
अजित पवारांवर शिंदे गटाचे मंत्री नाराज, कॅबिनेटनंतर पडद्यामागच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यावर मध्यस्थीची जबाबदारी
-
मोहोळचे आमदार राजू खरे यांना उमेदवारी देणे ही आमची चूक; निवडून आलेल्या आमदाराबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून नाराजी
-
गंभीर म्हणाला- फक्त शतक नाही, विजय महत्त्वाचा: बुमराह फक्त 3 कसोटी खेळणार, गिलचे नेतृत्व अचूक होते; लीडसमध्ये 5 विकेटनी पराभव
-
पंतने कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले: लीडसमध्ये 2 शतके झळकावून 7 व्या क्रमांकावर पोहोचला, कर्णधार गिल 5 स्थानांनी पुढे गेला
-
बॉलिवूडचा भाईजान आता क्रिकेटमध्येही धुमाकूळ घालणार, सलमान खान बनला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील दिल्ली फ्रँचायझीचा मालक