मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला अंदमानही व्यापला; 27 मेपर्यंत केरळमध्ये तर 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून येण्याची शक्यता
उष्णतेपासून नागरिकांची सुटका, राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाची हजेरी
बिल्डरला दिलेली 30 एकर जमीन पुन्हा वनविभागाला, तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणेंना दणका, सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर भूषण गवई यांचा पहिलाच मोठा निकाल
आता पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार; महाराष्ट्राच्या गृह विभागाचा मोठा निर्णय, राजपत्र जारी
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला झटका, भारतात iPhone कंपन्या उभारु नका, त्यांचं त्यांना पाहू द्या, ट्रम्प यांचे अॅपलचे सीईओ टॅम कुक यांना आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची भाजपवर टीका
पवार इज द पॉवर, पवार परिवार अखंडित राहावा हीच आमची भावना, शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचं वक्तव्य
शरद पवार यांचा विधानसभेत दारुण पराभव झालाय, त्यामुळं ते सोबत आले तरी बळ मिळेल असं वाटत नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य
मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भारत-पाक युद्धाबाबतच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते बुचकळ्यात, प्रकाश महाजनांच्या जाहीर वक्तव्याने भुवया उंचावल्या
ठाकरे बंधू, पवार काका-पुतणे एकत्र येत असतील तर मला अन् प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं लागेल; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पण सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळवणे चुकीचं, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री देवंद्र फडणवीसांना लिहणार पत्र
अजित पवार हे शरद पवारांच्या पक्षाला सोबत घ्यायला तयार नाहीत: संजय राऊतांचा खोचक टोला; अमित शहा राजकारण सोडणार असल्याचा दावा
राज्यपाल-राष्ट्रपतींसाठी डेडलाइन निश्चित करण्यावर मुर्मू यांचे 14 प्रश्न: राष्ट्रपतींनी विचारले- संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही, सर्वोच्च न्यायालय यावर आपले मत कसे देऊ शकते?
कोयना धरणग्रस्तांना मिळणार हक्काच्या जमिनी: जूनच्या पहिल्या पंधरवड्यात जमिनी द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
भारत पाक युद्धाचे ढग निवळताच सोन्याच्या दरात मोठी घसरण, 24 तासांत अडीच हजारांनी भाव पडला
RBI सलग तिसऱ्यांदा रेपो रेट घटवण्याची शक्यता, गृहकर्जदारांना पुन्हा मिळणार दिलासा, पतधोरण समितीची लवकरच बैठकजयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमला अवघ्या सात दिवसांत चौथ्यांदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सुरक्षेत वाढ, 18 मे रोजी होणार पंजाब आणि राजस्थान यांच्यात सामना
टी-20 नंतर कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित आणि विराटला ग्रेड ए+ ची सुविधा मिळणार, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांची माहिती
WTC 2025 फायनलच्या बक्षीस रकमेची घोषणा: विजेत्याला 30.79 कोटी मिळतील; तिसऱ्या क्रमांकावरील भारताला 12.32 कोटी मिळतील
कोहलीच्या कसोटी निवृत्तीमागील सत्य: माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचा दावा- विराटला कसोटी सुरू ठेवायची होती; निवड समितीने पाठिंबा दिला नाही