Shegaon Gajanan Maharaj Palkhi: संत श्री गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केला आहे.
1/5

संत श्री गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केला आहे. (Image Credit- Mohan Patil, Akola)
2/5

02 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय. (Image Credit- Mohan Patil, Akola)
3/5

या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट. (Image Credit- Mohan Patil, Akola)
4/5

पातूर घाटातून पालखीतील भक्तीच्या सागराचं विहंगम दृष्य ड्रोनद्वारे टिपण्यात आले आहे. (Image Credit- Mohan Patil, Akola)
5/5

पातूर घाटातील गजानन महाराजांच्या पालखीच्या माध्यमातून भक्ती, अध्यात्म, पांडुरंगाच्या भेटीची ओढ अन फुललेल्या निसर्गाच्या अनोख्या संगमाची फोटो समोर आले आहे. (Image Credit- Mohan Patil, Akola)