Sharad Pawar At Ajit Pawar Funeral Baramati: काल अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाल्यावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या.

Sharad Pawar At Ajit Pawar Funeral Baramati: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी 12 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Ajit Pawar Funeral Baramati) करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. त्यानंतर आज अजित पवारांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या.
काल अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाल्यावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या. यावेळी शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थित होते. शरद पवारांनी अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन घेतलं. यावेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवारसह अनेक नातवाईक आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.
संबंधित बातम्या
दादा, कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय, रोहित पवारांची काका अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे आदेश, उमेदवारांना…
वजन कमी करायचे आहे, तर रात्री डीनरमधून हे 5 पदार्थ वगळा, अन्यथा वजन घटणे अशक्य
प्लास्टिकच्या बाटलीतले पाणी आरोग्यासाठी Poison, जाणून घ्या पिण्याचे तोटे…
भर दिवसा होणार अंधार, 2026 चे पहिले सूर्यग्रहण थेट या दिवशी, पूर्ण भारतात…



